Find the Latest Status about आर्त का अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आर्त का अर्थ.
Parasram Arora
हमारे युग की मांग बहुत बड़ी नही हैँ. हम केवल इतना चाहते हैँ कि. प्रहार करने वालों को आँख मिले कि अंधे प्रहारों पर अंकुश लगे संहार नही हमेँ निर्माण चाहिए और इसमें सबका सहयोग रहे तभी प्रतिबंधित होंगी आर्त पुकारे और तभी संगीत के स्वर गूँजगे वातावरण में ©Parasram Arora आर्त पुकारे......
जगदिश पुंडलिक भोईर
चार दाणे वावरात आशेने फेकले होते तेही पक्षाने जेव्हा भुकेने वेचले होते पोटास भूक केवढी पोराची ठेऊन आलो दोन घासासाठी कित्येक प्राण वेचले होते आभाळाला सांगतो रोज कृपेने बरसरे ओतून घट नभात ते पाण्याने भरले होते घामाने भिजलो अन उन्हात पोळलो होतो पायाला चटके कुठे रगताने चिरले होते जराशी येऊदे करुणा माझी तुला रे बावडीच्या तळाशी दोन घोट उरले होते राबतील,राबले येथे माझ्या पिढ्यानपिढ्या या मातीतच मीही आयुष्य पुरले होते एकचं दंडवत तुला शिवारात माझ्या फुलवलेस मळे जेव्हा नभ बरसले होते श्रध्दा एवढी माझ्या मनाची मोठी का होती तेव्हा पाषाणालाही सेंदूर फासले होते ©जगदिश पुंडलिक भोईर आर्त #WallTexture
कवी - के. गणेश
एके काळी मी तुला आर्त हाक देत होतो.. दुःख वाटून घ्यायला, शपथ प्रेमाची घेत होतो.! @kganesh आर्त हाक.
Vishnu Bongane Patil
#आर्त🕊️... उडावे मोकळ्या आकाशी, धुंद पाखरासारखे। गाठावा क्षितिजाचा पल्ला मनी आर्त आहे। बांधावा कुंपणाचा खोपा ,नसावा कशाचा आडोसा। घ्यावा मोकळा हा श्वास मनी आर्त आहे।। नसावा स्वार्थी दुनियेचा, सार्या जिंदगीस गंध। कुण्या निस्वार्थी आशयांची मनी आर्त आहे।। नसावा कुटिल अहंकार ,सारं जीन जगताना। कुण्या उदार मनाची मनी आर्त आहे।। नसावी धु्र्त भावनांची कदर, नात्यांत गुंफताना। कुण्या स्फुर्त पदराची मनी आर्त आहे।। न लागावे तारुण्याचे बंधन ,नसावा व्रद्धतेचा फास। कुण्या मुर्त जीवनाची मनी आर्त आहे।। -✍️ Vishnu bongane patil #आर्त🕊️...
Rahul Shastri worldcitizens2121
Safar July 10,2019 सत्संग का अर्थ होता है गुरु की मौजूदगी! गुरु कुछ करता नहीं हैं, मौजूदगी ही पर्याप्त है। ओशो सत्संग का अर्थ