Nojoto: Largest Storytelling Platform

New वैरण कटर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वैरण कटर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वैरण कटर.

Related Stories

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#व्रण  
कितीही सोंगे धरली जरी 
वण त्या वेदना विसरत नाही 
तो काळ..ती वेळ..ती माणसं..
कधीही व्रण ते चेहरे विसरत नाही..
साधु संताचा आव आणला जरी
भक्तिमार्गही व्रणाच्या खुणा जपतो
परमार्थातात तल्लीन झाला तरी
ह्दयात तो व्रण मात्र अडकूनच राहतो
मनाच्या जखमा अन् त्यावरच्या खपल्यांचे व्रण 
काळजात कायम अडकून राहतील
जरी ती माणसही उरली नाही
तरी त्यांनी दिलेले हर क्षणांचे व्रण 
ते ओझं ओढायला लावतील
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #व्रण

im प्रेम

वैरी सेड #कामुकता

read more
mute video

Deep Shikha

#वैरी साथिया

read more
है न ये जानना जरूरी 
क्यूँ हुई ये दूरी हमारे साथ 
कभी ताउम्र संग रहने के वादे जो किए थे 
अब तो बता दो ,
क्यूँ न रही वो हाथों में हाथ #वैरी साथिया

Vivek singh

वैरी स्पेशल डे

read more
आज पता है क्या है 
आज गाँधी जयंती है वैरी स्पेशल डे

sona

साजनवा वैरी हो

read more
mute video

Datta Dhondiram Daware

वैरी संजना #InspireThroughWriting #thought

read more
संगत तुझीच असावी जन्मभर,
    जगण्याला नसावे कसलेच भान...!
नाव तुझेच धडधडत्या हृदयात, 
   वैरी नाही मी तुझा असू दे जाण...! 
भर रक्ताने माझ्या मळवट तुझा,
    वचन दे मला मोडू नकोस ही आण...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ वैरी

संजना

#InspireThroughWriting
loader
Home
Explore
Events
Notification
Profile