Nojoto: Largest Storytelling Platform

New काँग्रेसला पाठिंबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काँग्रेसला पाठिंबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काँग्रेसला पाठिंबा.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

पाठिंबा #alone #thought

read more
*विषय:-पाठिंबा*


     ती
      मला
      नेहमी
      *म्हणायची*
       पाठिंबा देत,
      *प्रेरणा द्यायची*
    अशक्य गोष्ट
   *करायची*
  क्षमता
    तुझी 
   रे.
-------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke पाठिंबा

#alone

sandy

शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉 #कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर #story #nojotophoto

read more
 शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉
#कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर

yogesh atmaram ambawale

आभार आपल्या सर्वांचे 🙏🏻🍫🍫 #yourquotemarathi #yqtaai #yqdidi #thanksgiving #6000thquote #आभार आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हा 60

read more
आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे,
म्हणूनच हा 6000 चा टप्पा आहे.
सर्व yq मित्र मैत्रीण,तसेच भाऊ बंधांचे
खुप खुप आभार.🙏🏻
धन्यवाद YOUR QUOTE 🙏🏻 आभार आपल्या सर्वांचे 🙏🏻🍫🍫
#yourquotemarathi  #yqtaai 
#yqdidi  #thanksgiving  #6000thquote #आभार 
आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे,
म्हणूनच हा 60

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा,
मागे खेचणारे कित्येक आहेत आपण पुढे घेण्यास हात द्यावा.
पुढे सरकत आहे जे ते नक्कीच यशस्वी होतील,
मागे उभे राहून जेव्हा,काही त्यांना साथ देतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मलाथोडावेळद्या

read more
नवशिका मी,थोडं सांभाळून घ्या.
मी ही लिहिणं खूप काही चांगलं,
मला थोडा पाठिंबा द्या.
चुकलो असता कुठे,चूक माझी दाखवून द्या,
नवशिका मी,मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय.
विषय आहे
मला थाेडा वेळ द्या.
#मलाथाेडावेळद्या
चला तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे.
स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे.
राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे.
एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे.
सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा,
चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा.
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे,
चांगले काही घडते आपल्या हातून,
ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जीवन जगण्याचे तंत्र...
#जीवनजगण्याचेतंत्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय योगायोग आहे,
ज्या दिवशी yq मंच सोडायचा विचार केला,
नेमका तोच दिवस १ एप्रिल आला.
आज शेवटचा quote आपला लिहून निरोप घ्यायचा होता,
पण १ एप्रिल मुळे तुम्हाला वाटेल खोट्या ह्याच्या बाता.
पण खरंच सांगतो एप्रिल फुल्ल नाही करत आहे,
वेळ मिळत नाही म्हणून रजा घेत आहे.
आपल्या पाठिंबा होता सहकार्य होते
म्हणून आजपर्यंत लिहिले ह्यात काहीच ना वाद,
इतक्या सुंदर मंचावर आपण सांभाळून घेतले
म्हणून मनापासून आपले धन्यवाद. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

एप्रिल फुल, कानात डुल ' 
#एप्रिलफुल
हा विषय

ना. सा.  यांचा आहे.

Vinod Umratkar

राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता

read more
पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा।
मी दिसतो त्यांना रोजच
पण ते ञास घेत नाही भूकंण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
नगर परिषदच्या नळाचा।
त्यांच्या आगमनाने मीळतो
इशारा तुझ्या येण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
वीज मंडळाच्या विजेचा।
तीच्याच गैरहजेरीत येतो 
प्रसंग चोरुन भेटण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
अशा लहान मोठयांचा।
त्यांच्याच क्रुपेने बहरतो
वटव्रुक्ष आपल्या प्रेमाचा.। राजकारणात पाठिंब्यावर बरेच  काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच 
एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा

पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील,
पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील.
हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात,
पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात.
ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार.
समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते,
ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते.
ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार.
जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो,
कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो.
ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो,
तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं,
आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात.
तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे,
पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

sandy

नवरा शोधताना... शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत् #story #nojotophoto

read more
 नवरा  शोधताना...

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile