Nojoto: Largest Storytelling Platform

New जाहले छत्रपती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाहले छत्रपती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाहले छत्रपती.

    PopularLatestVideo

nisha Kharatshinde

मुके जाहले शब्द #मराठीकविता

read more
मुके जाहले‌ शब्द

मुके जाहले शब्द
वेदनेतून उमललेले
गवसले नाही काही
तरीही शिंपीत सडा गेले

मौनाची ती पंक्ती
दुसरा गुंता भावनेचा
शल्य गवसले त्रीपंक्तीत
चौथीत काहूर मनाचा

अबोला हा कल्पनेचा
की दडलेला समझोता
शपथबद्ध भासले जणू
दाटला गूढ अर्थ होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde मुके जाहले शब्द

nisha Kharatshinde

मुके जाहले शब्द #मराठीकविता

read more
mute video

HARSH369

#छत्रपती शिवाजी #छत्रपती शिवाजी Jayanti #कविता

read more
वीरो के वीर थे छत्रपती शिवाजी
एक महान शूरवीर थे छत्रपती शिवाजी
बलिदान उन्होने अपना दिया
सर ना उन्होने झुकने दिया
पुरे हिन्दुस्तान कि शान थे छत्रपति शिवाजी,
मराठाओं का गोरव थे छत्रपती शिवाजी..!!

©Shreehari Adhikari369 #छत्रपती शिवाजी

#छत्रपती शिवाजी Jayanti

Tejz0560

mute video

swapnतरंग

विरून गेले क्षण जाहले... #nojotophoto

read more
 विरून गेले क्षण जाहले...

Ajinath Wadekar

छत्रपती

read more
mute video

Ramkrushna N. Dhokane Patil

छत्रपती

read more
झाले बहु होतील बहु परी याची सम हाच
मारिले दृष्ट रक्षिले स्रुष्ट कीर्ती अजूनही नभिच्याही उंच-उंच

भेदुनी गुलामीची अंधकार, करून गडगडाट
माँ जिजाऊ च्या उदरी जन्मला बाळ शिवराय।

जेथुन फिरला गाढवाचा नांगर
तेथेच वसविले विद्येचं माहेरघर।

रायरेश्वरी बाल शिवाजी शिवशंभू साक्षी
एक प्रतिज्ञा एक अभिवचन संपविल जुलमी यवन।

पाती पाती गवताची पाती झाली तलवारीची पाती
बच्चा-बच्चा रणी गर्जे शिवशाहीची तलवार तळपती।

लढला बाजी वीर तानाजी अन असंख्य वीर लढले
एक शब्दा खातर ते सात वेडे लाखोंना भिडले।

अफजल फाडला शाहीसत्या तोडला आणि कित्येक येथे दफन
तह जाहले मर्द लढले अन दफन केले इथेच यवन।

सुवर्ण सिंहासन सजले रायगडी आरूढ झाले जनपती
माझा राजा झाला सकलांचा छत्रपती।

नभी असेल चंद्र-सूर्य जोपर्यंत भगवा राहील डौलत 
माझ्या राजाची कीर्ती गर्जेल दिग-दिगंतात।

झाले बहु होतील बहु परी याची सम हाच
मारिले दृष्ट रक्षिले स्रुष्ट कीर्ती अजूनही नभिच्याही उंच-उंच ।।

                                       - रामकृष्ण ढोकणे पाटील छत्रपती

hemlata mandle

श्वासांत रोखूनी वादळ्,
डोळ्यांत रोखली आग..... देव आमुचा छञपती,
एकटा हिंदु वाघ.....हातात धरली तलवार,
छातीत भरले पोलाद....धन्य-धन्य हा महाराष्ट्र,
धन्य हे आपले महाराज ||
॥ मुजरा'राजे'मुजरा ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥ #छत्रपती

HANAMANT YADAV (कवीराज)

होतील बहु किर्तीवंत जगती,
सर्जासंभाजीसम होनार नाही.
जगतील बहु स्वयेची करणे, 
देशधर्मापायी ऐसा मरनार नाही...




कवीराज #छत्रपती

शुभम दि. कांबळे

छत्रपती

read more
होय मी चाहता आहे 
सह्याद्रीच्या हरएक कड्या कपारीचा,
डोंगर दरीचा,
वाहणाऱ्या प्रत्येक लहरीचा,
झुळझुळनाऱ्या पाण्याच्या थेंबा थेंबाचा,
सुकलेल्या काडीचा,
हिरव्यागार झाडीचा...!
कारण माझ्या राजांचा सहवास होता तिथे,
अजूनही गुणगुणते तिथली हवा 
महाराजांची गौरव गाथा...!
हवेचा प्रत्येक स्पर्श आजही गुणगुणतो,
 तिथे छत्रपतींचा आदर्श,
विचारांच्या चालू असलेल्या कत्तली पाहून, 
आकांताने सांगते छत्रपतींचा गुणधर्म,
तिथल्या मातीच्या कणाकणात,
रुजलेल्या शिवविचारांना आज मी पाहिलं,
माझ्या धुंद नजरेनं,
मी अंगीकारणार शिव विचार,
जिजाऊंच्या उदरातून माय-भुवरती अवतरलेल्या,
या शौर्याच्या वीराला..
एका अखंड ज्वालामुखिला
माझा त्रिवार मुजरा...

-शुभम दिपक कांबळे छत्रपती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile