Nojoto: Largest Storytelling Platform

New निवती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निवती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवती.

Related Stories

    PopularLatestVideo

Amol Kunure

नियती #मराठीप्रेम

read more
mute video

somnath gawade

नियती

read more
      नियती तुझे हे असेच आहे...
          दुःख हे 'ससा' होऊनी
    अवतीभवती वेगाने असे वावरावे
        की, आसवांना कासवांनी
       संथपणे कसे बरे सावरावे? नियती

Ashish Deshmukh

कुछ फैसले सिक्के उछालकर लेने थे...

पर नियती ने पहले ही जेब कांट दी...

©Ashish Deshmukh #नियती

कवी - के. गणेश

नियती

read more
नियती..

नियती दिसत नाही
अनुभवाचे दाखले देते,
कुठलं तरी हिसकावून
कुठं ओंजळभर देते..

अगदी कर्माच्या कसोटीवर
निरपेक्ष परीक्षा घेते,
ज्याचा त्याला कळेल असा
अनुभूतीचा निकाल देते..

सूर्य मावळतो, उगवतो तसं
सर्व नियमावर ठरवते,
इथं माणसांच्या कर्मावर
करडी नजर फिरवते..

इथं बुद्धीवान माणूसही
हताश होवून झुकतो,
गुन्हेगार अपराध्यासारखं
नियतीपुढं गुढगे टेकतो..

जन्म अन् मरण इथं
कुणालाही चुकत नाही,
माणूस राहतो भ्रमात
नियती कधी झुकत नाही.!
                    copyright @kganesh
                  9028110509 नियती

Vrishali G

नियती

read more
mute video

Vrishali G

नियती...

read more
mute video

शब्दवेडा किशोर

आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा
आपल्याला नाचवत असते ना तेव्हा
सर्वात जास्त ढोल वाजवणारी
काही जण आपल्यातलीच
लोकं असतात..

©शब्दवेडा किशोर #नियती

somnath gawade

शेवटी ती एकटीच राहिली माझ्यासोबत
अतोनात यातना, दुःख सोसत
नियती तुझा मला छळण्याचा करार होता
तरी तीला दुःखवण्यात काय अर्थ होता. #नियती

Sonali Jirekar

sardi itni badd gayi hai ki  नियती, नसीब या फिर किस्मत 
सब अपने अपने खेल, खेल गए 
हम गिरकर उठना सीख गए।  #NojotoQuote #नियती #nojotohindi

Suyash Ananda Gulig

जब रिश्ते उमगत नाही माझीच का 
काढते नियती खोडी
पडतो वेळ ही अपुरा 
घ्याया उसंत थोडी.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #उसंत #वेळ #नियती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile