Nojoto: Largest Storytelling Platform

New खळी चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खळी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खळी चारोळी.

    PopularLatestVideo

pooja d

आज पुन्हा कळी
प्रेमाची खुलली,
त्याच्यासाठी नव्याने
प्रीत बहरली.......... #कळी #प्रीत_तुझी_माझी #प्रेम #चारोळी

vaishali

गालावर खळी

read more
तुझ्या गालावरची खळी
मनाला माझ्या भावते 
बुडतो तुझ्या प्रेमात मी
मन तुझ्यामागे धावते 

तू हसताना जणू
शब्दफुलें वाहते
का अशा नखऱ्यानी
जीव माझा जाळते  गालावर खळी

Abhay Bhongle

चारोळी... #nojotophoto

read more
 चारोळी...

राजेंद्रभोसले

गर्दीत अर्धवटाच्या  संस्कृतीचा बाजार आहे 
खाण्या पिण्याच्या विकृतीचा आजार आहे

सांगु आता कुणाशी शब्द माझ्या अंतरीचे
गर्जंतो शब्द अंतरी तरी वाचेस मुका आहे #चारोळी

shree...

चारोळी

read more
mute video

कवी - के. गणेश

चारोळी

read more
अगदी अचूक मनातलं
चारोळी टिपत असते,
ओंजळीतल्या भावनांना
जीवापाड जपत असते.!


@kganesh चारोळी

कवी - के. गणेश

चारोळी

read more
सुख दुःखाचं सांत्वन करायला
चारोळी पाहुनीसारखी येते,
अन् माहेरच्या माणसा सारखी
ओढ लावून जाते..!

@kganesh चारोळी

Patil MS


साद घालतात किनाऱ्याला;
समुद्रात उठणारी तरंग।
कोण आहे ती अजणबी;
धडकते व्यापून माझे अंतरंग।  #चारोळी

dnyaneshwar gajanan bhamare

चारोळी #poem

read more
मनाचं गुपीत
मनालाच माहीत
सुकलेलं फुल
जपतंय वहीत

----ज्ञानेश्वर भामरे चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile