Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याने एक गोष्ट शिकवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याने एक गोष्ट शिकवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याने एक गोष्ट शिकवली.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

एक लहान मुलगी जिन्हे खूप मोठी गोष्ट शिकवली

read more
एक लहान मुलगी, जिने खूप मोठी गोष्ट शिकवली

मित्रांनो मी आज सहजच श्रावणी ची वही बघत होतो
श्रावणी म्हणजे माझी बहीण माहित नसेल तर सांगतो
 
ती आता फक्त पहिलीला इंग्लिश मीडियम ला शिकत आहे
आज सहजच मी तिची वही बघत होतो

तेव्हा मला एक गोष्ट दिसली आणि त्यातून खूप शिकण्यासारखं होतं

श्रावणी न लिहिलेल्या प्रत्येक पानावर very good होतं. शिक्षकांनी लिहिलेले नाही, तर तिने स्वतः लिहिलं

तिने लिहिलेल्या प्रत्येक पानावर तिचं स्वतःचं व्हेरी गुड होतं. मग ती सगळी उत्तरं चुकीची असली तरी
ति very good लिहिते.

याला म्हणतात स्वतःला ऍप्रिशिएट करणे
कोणी एका कविन म्हटलंय
If you did not appreciate yourself you
 start dying slowly
आपण कायमच स्वतःला ए प्रिसिअस करत राहिला पाहिजे अगदी श्रावणी सारखं

तिला स्वतहाला हे समजत नसेल
पण आपल्याला आहे की नी शिकण्यासारखं
 I love my sister एक लहान मुलगी जिन्हे
खूप मोठी गोष्ट शिकवली

snehal chandanshive

आयुष्याने मांडलेल कोड..... #विचार

read more
रस्ता बदललाय मी जीवन प्रवासाचा 
पण तरी ही
 कोणास ठाऊक अस वाटतंय....?
की,
 मी पुन्हा त्याच वाटेवर जातीय....
त्या प्रवासत आलेले अडथळे,
झालेला मनस्ताप, झालेला त्रास 
सर्व कही सोडून आले
माहिती आहे आत्ता पुन्हा ते सगळं 
माझ्या आयुष्यात कधीच येणारं नाही
पण
 भीती वाटतिये पुन्हा तेच सगळं
आयुष्यआत येण्याची........

©snehal chandanshive आयुष्याने मांडलेल कोड.....

Mysterious vision

ती एक गोष्ट ❣️ #Path #मराठीविचार

read more
मनात नेहमी घर करून राहते...
कधी हसवते कधी रडवते...
दुःखाच्या वाटेवरी सुखाची सर ती
उगाच अलवार असं हास्याच भास तें
अथांग सागरातील जणू नाव ती..
एक नाजूक हृदयाची भावना ती
डोळ्यात जपलेली अन हृदयात साठवलेली
अशी शब्दांत गुंफलेली नाळ ती...
विसावलेल्या क्षणात आनंदाची चाहूल देते..
अस्थिरत्या काळात साथ देतें..
अजाणतेत हरवते... असे हे फुलपाखरू
जणू संचारुनी फिरते इकडून तिकडे..
असे मनाच्या कौलास उत्तर भावनांचे
भावनांच्या बंधनात कोडे तें मतीचे
शब्दांच्या मेहफिलीत भासे रहस्य असे
मात्र....... मंद, प्रेमळ अन निखळ 
सुंदर हास्यात गूढ त्या गोष्टीचे..... ❤️

©Mysterious vision ती एक गोष्ट ❣️
#Path

Pratik Patil Patu

बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट) पूर्ण करायची आहे अजून..!

read more
बुद्धिबळ.( एक अपूर्ण गोष्ट)

शाळेत गेलो 
बुद्धिबळ शिकलो
क्लास केलो
आणखी शिकलो

स्पर्धेत गेलो
नंबर काढलो
प्रगती केलो
रेटिंग मिळवलो

पैसे साठवलो
क्लॉक घेतलो
बुद्धिबळ ध्यास
झाला होता!

आई म्हणाली
"ध्यास बास"
अभ्यास कर
दहावी आली!

दहावी सुटली
मज्जा वाटली!!
अकरावीत गेलो
करियरात अडकलो...!

इच्छा आहे शिकण्याची
इच्छा नाही नियतीची
मला शिकवण्याची
बुद्धिबळ. बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट)

 पूर्ण करायची आहे अजून..!

©vrem_lecture

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

read more
 लज्जास्पद गोष्ट

Ajay

#walkalone गोष्ट #प्रेरक

read more
एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

katha kavita sarita

पहिली गोष्ट

read more
mute video

Rajesh Mane

गोष्ट - करोना

read more
mute video

Pramod Joshi

मरणाचीही गोष्ट

read more
mute video

Uttam Karmalkar

सकारात्मक गोष्ट #story

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile