Nojoto: Largest Storytelling Platform

New नुसता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नुसता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नुसता.

Prashaantt Pore

हा नव्हे संसार नुसता हा सुखाचा सोहळा! #poem

read more
mute video

अल्पेश सोलकर

नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर

read more
नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता..
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

एक सुखी माणूस जगता जगता आशेने आयुष्य पिंजतोय... आजवर तस काही घडलं नाही नुसता निराशेने त्रासलोय.. #Shayari

read more
एक सुखी माणूस जगता जगता
आशेने आयुष्य पिंजतोय...
आजवर तस काही घडलं नाही
नुसता निराशेने त्रासलोय.. एक सुखी माणूस जगता जगता
आशेने आयुष्य पिंजतोय...
आजवर तस काही घडलं नाही
नुसता निराशेने त्रासलोय..

अल्पेश सोलकर

एक सुखी माणूस जगता जगता आशेने आयुष्य पिंजतोय... आजवर तस काही घडलं नाही नुसता निराशेने त्रासलोय..

read more
एक सुखी माणूस जगता जगता
आशेने आयुष्य पिंजतोय...
आजवर तस काही घडलं नाही
नुसता निराशेने त्रासलोय.. एक सुखी माणूस जगता जगता
आशेने आयुष्य पिंजतोय...
आजवर तस काही घडलं नाही
नुसता निराशेने त्रासलोय..

अल्पेश सोलकर

नुसता हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #हात_तुझा_हाती_घेऊन#मराठी

read more
नुसता.. हातात हात काय..
 मिठीचाही विचार व्हायला हवा होता...                     नुसता हातात हात काय..
 मिठीचाही विचार व्हायला हवा होता...       
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes 
#हात_तुझा_हाती_घेऊन #म

Atit More

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...

read more
श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!

 - अतित मोरे श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
 आयुष्य म्हणजे ..!
शोधला तर अर्थ आहे ...!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे...

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
भरलाय सर्वत्र शिक्षणाचा नुसता बाजार,
खेडेगावात,गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाचा त्रास फार.
टॅब नाही कुणाकडे,कुणाकडे स्मार्ट फोन नाही,
असले जरी काहिजणांकडे तर नेटवर्क नीट नाही.
ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन परीक्षा,
नाही लवकर समजत अशी ही शिक्षा.
शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन चालू,
मुलांना कळो न कळो शाळांचा मात्र फी साठी तगादा चालू.
शिक्षण म्हणजे ह्यांच्यासाठी फक्त व्यापार,
जिकडे पाहावे तिकडे शिक्षणाचा नुसता बाजार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

अल्पेश सोलकर

हस जरा गालावर खळी पडण्यासाठी... ओले कर केस तुझे मला आवडण्यासाठी... नुसता गुंतत चाललो तुझ्यात दिवसेंदिवस अश्या आकर्षणाला क #yqtaai #हसणं #alpeshsolkar #खळी_गालावरची #ओलेचिंब

read more
हस जरा गालावर
         खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
         मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो 
         तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय 
           रोखण्यासाठी... हस जरा गालावर 
     खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
     मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो
       तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला क

अल्पेश सोलकर

असच प्रेम करत राहू का..! व्यर्थ आशांना जागवत राहू का..! भावना जरी तुझ्या प्रेमळ असल्या तरी हा खेळ समजून नुसता खेळत राहू का..! © अल्पेश सोलकर #lovequotes #yqbaba #yqtaai #alpeshsolkar

read more
असच प्रेम करत राहू का..!
व्यर्थ आशांना जागवत राहू का..!
भावना जरी तुझ्या प्रेमळ असल्या
तरी हा खेळ समजून नुसता खेळत राहू का..! असच प्रेम करत राहू का..!
व्यर्थ आशांना जागवत राहू का..!
भावना जरी तुझ्या प्रेमळ असल्या
तरी हा खेळ समजून नुसता खेळत राहू का..!
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile