Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या.

    PopularLatestVideo

Shankar kamble

*तुझ्यामुळे......* 
 *भावनांचे कैक पैलू* 
 *हळुवार उमगले तुझ्यामुळे* 
 *नात्यांमधली ओढ अनामिक* 
 *मनांस कळली तुझ्यामुळे* 

 *ऋणानुबंध हे शतजन्मीचे* 
 *जुळून आले तुझ्यामुळे* 
 *अंतरीचे दुवे सांधले* 
 *एक जाहले तुझ्यामुळे* 

 *उष्ण काहिली तप्त उन्हाची* 
 *होरपळ सरली तुझ्यामुळे* 
 *तनां-मनांला सुखावणारी* 
 *झुळूक लाभली तुझ्यामुळे* 

 *दाटला अंधार सभोवती* 
 *वाट गवसली तुझ्यामुळे* 
 *दीपस्तंभ तू जीवनातला* 
 *नाव किनारी तुझ्यामुळे*

 *ओंजळीतले किती उसासे* 
 *गीत जाहले तुझ्यामुळे* 
 *हरवले ते पुन्हा गवसले* 
 *सूर निरागस तुझ्यामुळे* 

 *काजव्याचे मंद चमकणे* 
 *दैव लाभले तुझ्यामुळे* 
 *उत्तुंग भरारी पंख पसरले* 
 *गगन ठेंगणे तुझ्यामुळे*

©Shankar kamble #ValentineDay #Valentine #प्रेम #तू #तुझ्यामुळे #तुझ्यासाठी 

#roseday

yogesh atmaram ambawale

#आठवणी #दिपालीभूपेंद्रभोईर #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर तुझ्याच आठवणीत रमते तुझ्याच विचारात राहते. ना दिस समजून येत ना

read more
तुझ्याच आठवणीत रमते
तुझ्याच विचारात राहते.
ना दिस समजून येत
ना रात समजून येते.
गुंतते अशी मी तुझ्यात
तुझ्यातच हरवून जाते. #आठवणी 
#दिपालीभूपेंद्रभोईर  #YourQuoteAndMine
Collaborating with दिपाली भोईर
तुझ्याच आठवणीत रमते
तुझ्याच विचारात राहते.
ना दिस समजून येत
ना

Sainath Bhojane

फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे, प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे ‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच.... #शायरी

read more
 फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे,
प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे
‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच....

sonule vijay

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |   तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||     तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश   माझ हवेत आकाश, त #Music #nojotophoto

read more
 तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, त

Pranav Pate

मी तुझ्या घराकडे यायचो
वेगवेगळी कारण शोधून
निमित्त मात्र एकच असायच
पाहणं तुला डोळे भरून 

तुझ्या घराजवळ येताना
तुलाच प्रेमानं बघत असायचो
तु दिसल्यास आनंद व्हायचा
न दिसल्यास दुःखी व्हायचो

तुलाही समजत असतील
माझ्या मनातील प्रेमळ भावना
म्हणून तू दारात उभी असायची
मला यायला उशीर का होईना 

आता तस होत नाही
दर्शन तुझ घडत नाही
म्हणून तुझ्या घराकडे यायला
मला मुळीच आवडत नाही #तुझ्या_घराकडे_

Ganesh Shewale

mute video

"Rup"

तुझ्या_आठवणी..

read more
mute video

प्रितम @KaviPritam

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ्या नंतर.. #तुझ्यानंतर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या नंतर काहीच नाही
जे आहे ते तुझ्यासोबतच.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

तुझ्या नंतर..
#तुझ्यानंतर

हा विषय

chetan Khodke

माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#Love#ekaathvan#तुझ्याप्रेमाततु #everything #जीव #तुझ्यासाठी

read more
kuthe aahes tu 
sang n mla 
kuthe aahes tu..
mazya javal
bajune sang n kuthe aahes tu ...
@chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️
फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।।
#प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile