Nojoto: Largest Storytelling Platform

New भाषेचे अलंकार मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाषेचे अलंकार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाषेचे अलंकार मराठी.

    PopularLatestVideo

Vinay Sonawane

जात धर्म गोत्र सूत्र आणि मातृत्व - मराठी
बोली चाली रीती परंपरा आणि सत्व - मराठी
काळीज काया प्रेम माया आणि ममत्व - मराठी 
अक्षर जाण , स्वाभिमान ,जीवनाचे तत्व - मराठी 
जेव्हा केव्हा कोणी उच्चारला लिहिला त्या पहिल्या शब्दाच्या दिनाचे महत्व - मराठी

©Vinay Sonawane मराठी भाषेचा दिन 
#मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीविचार #भाषा

sahil tayde

मन अगर काला है तो..... सुंदर रूप भी क्या कर पायेगा,
दिल में ही अहंकार भरा है तो... अलंकार भी क्या शोभा बढ़ायेगा।
                          -sahil Tayde

©Sahil Tayde #अहंकार 
#अलंकार
#रूप
#दिल

#emptystreets

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Ganesh Shinde

मीपणाचा भरजरी शेला,
उभाची टराटरा फाडीला,
त्याच्या पायघड्या घातल्या,
ज्ञानाचा मार्ग मोकळा केला।

अहंकाराचे फुल चेचले,
त्याचे सुगंधी अत्तर केले,
वाटेवरती ऐसे शिंपडले,
सर्व आनंदी आनंद झाला।। #मराठी #कविता #ज्ञान #अहंकार #inspiration #yq_gns

Vikash Arya

mute video

Vinay Sonawane

मराठी भाषेची माय marathi MarathiKavita marathihindi मराठीकविता मराठीविचार मराठीप्रेम कविता कविताएं विचार kavita

read more
काल मराठी भाषेची उखळी फुटली
सोशल मीडियावर उधळत सुटली
बक्कळ म्हणाले मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
तर कोणी मराठी भाषा गौरव दिनाच्या व्यक्त केल्या ईच्छा
आज सकाळी माय म्हणाली पोराला , Good Morning बच्चा
Get up harry ! School बस आली दारावरी
पहिलीतलं गाबडं , न्हाऊ धुवू घातलं
सूट बूट अन गळ्यावर चढवली टाय
See You सोना , झालं टाटा अन बाय बाय
चार चौघात सांगती My Son इंग्लिश शाळेत हाय
असा रोजच मराठीचा सौदा करती मराठीच माय

©Vinay Sonawane मराठी भाषेची माय

#marathi #MarathiKavita #marathihindi #मराठीकविता #मराठीविचार #मराठीप्रेम #कविता #कविताएं #विचार #kavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile