Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगावे.

    PopularLatestVideo
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

व मन्हा सजना
तू काय इतला चिडी राह्यना ।।
तुमना घर मा मले
सांग कधी ली जासना ।। #अहिराणी  
भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला, चुकल्यास सांगावे

#अहिराणी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला, चुकल्यास सांगावे

0 Love

cd3f6fe4f339266c25243f95da390fa4

balaji dornalpalle

तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

8 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मनात साठलंय खुप काही
कसे सांगावे कळत नाही.
समोर जाता हिम्मत होत नाही
माघार घेता करमत नाही.
मनात साठलंय खुप काही
कसे सांगावे कळत नाही.
सुरुवात करतो मग विषय बदलतो
सांगायचे राहून जाता स्वतःवर बिघडतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कधीतरी सांगावेस तू
ऐकण्या अधीर आहे मी.
दुसऱ्या कुणाचीच नाही
फक्त तुझीच रे मी. Just imagine 😜😂🤗🤗🤗😘
#yqtaai  #yqmarathishabdrachana  #yqmarathiwritter  #yqadmine  #yqमराठीप्रेम  #yqdidi  #yqmarathicharolli   #YourQuoteAn
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

गूज सांगून मनाचे,लगेच माघे परतुनी जाशील,
पण मला ही काही सांगावे वाटते,ते कधी ऐकून घेशील. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites  “ यांनी हा विषय सुचविला आह

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आह #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab #सांगावेवाटते

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आज जरा जास्तच लाडात होती,
तुझ्यासाठी मी काय आहे ?
एका शब्दात सांग,बोलत होती.
काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते,
मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,
तिला खुश केले होते. माझ्यासाठी
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी 
#collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी 
आज जरा जास्तच लाडात
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आठवड्यात प्रेमवारी....

पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..
भेटण्या तिला तळमळ मंगळवारी.
वाटले मनातील सांगावे बुधवारी..
माझ्या प्रेमाची कबुली दिली गुरुवारी.
तिचा ही होकार आला शुक्रवारी..
घरच्यांनाही सांगितले शनिवारी.
आठवड्यातच पूर्ण केली प्रेमाची वारी.. प्रेमाचा आठवडा
#yqtaai #yqmarathiquotes #प्रेमकहानी #मराठीकविता #प्रेमरंग #youtquotedidi 
पाहिले तिला रविवारी.
मनात भरल्याची जाणीव सोमवारी..

प्रेमाचा आठवडा #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमकहानी #मराठीकविता #प्रेमरंग #youtquotedidi पाहिले तिला रविवारी. मनात भरल्याची जाणीव सोमवारी..

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी मनातलं माझ्या 
तिला सांगावे वाटले,
आणि मग सावरत मनाला,
पाय माझे आपसूक तिच्याकडे वळले. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
#मनातलंमाझ्या
चला तर मग लिहूया.


#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाहताच तिला...
माझं भान हरपलं.
सांगावे,कित्येकदा ठरवलं..
पण ओठांनी अबोला धरलं.
शेवटी मनातलं माझ्या...
माझ्या मनातच राहिलं. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
#मनातलंमाझ्या
चला तर मग लिहूया.


#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५

0 Love

8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

Alone  मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्हटली तरी
काही उमजेना राव...!

ओले होतात डोळे..
येता प्रसंग घालून जाती घाव
काय सांगावे सजने तुला..
काही समजेना राव..!
- महेश
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्ह

मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह

12 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही.
आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे,
सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे.
आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची
#collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड

असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

आवड लिहिण्याची #Collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

का म्हणून सांगावे त्यांना
आपले समजतो आपण ज्यांना.
मला समजून घे ना हे शब्दच कशाला
आपुलकी,प्रेम असलेल्या घट्ट नात्याला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला समजून घे ना..
#मलासमजून
हा विषय
Alpita Ghonge यांचा आहे.
#collab #yqtaai  #Y

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला समजून घे ना.. #मलासमजून हा विषय Alpita Ghonge यांचा आहे. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine

0 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
9892800137

©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.

कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं. #मराठीकविता

10 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,
कसे सांगू,पाहताच नजरेत तिच्या,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
थांबते ती काही वेळ,
कंटाळून शेवटी माघारी निघते,
निघून जाताना पाहून तीला,
माझी माझ्यावरच चिडचिड होते. अव्यक्त भावना
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #collab 
खूप विचार करतो,
खूप
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जाउनी समोर तिच्या सर्व काही सांगावे,
अनेकदा मी ठरवतो,खूप विचार करतो,
पण जाताच समोर तिच्या,मी सर्वकाही विसरतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

हल्ली माझ्यावर माझाच चेहरा हसतो,
जवळपास कुणीही नसताना,
कुणीतरी असल्या सारखा मी वागतो.
कुणी सांगावे ह्या चेहऱ्याला हा प्रेमाचा भाग असतो,
ती सोबत नसतानाही सोबत असल्याचा जो भास असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #प्रेम #YourQuoteAndMine

0 Love

811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

ओझे..

कसे सांगावे मी तूला
फरक पडतो की नाही मला

आठवून बघ आवाजातील आर्द्रता
आणि आठवून बघ हवी असलेली समीपता

उत्तर सगळ्यांच हो असेच येईल
तुझेही एकाकीपण एकांतासाठी गाईल

म्हणे रोज घेतो मी कुशीत तूला
हे सांगायची का आवश्यकता आहे मला

जाणून आहे मी अव्यक्त प्रेम तुझे माझे
कधीही होऊच शकणार नाही नियतीलाही ओझे.....

मी माझी.....
27/02/2023

©Sangeeta Kalbhor
  ओझे..

कसे सांगावे मी तूला
फरक पडतो की नाही मला

आठवून बघ आवाजातील आर्द्रता
आणि आठवून बघ हवी असलेली समीपता

ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता #शायरी

549 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

दिले आहे हृदय तुला
सोबत सायकल वर ही फिरविले,
अजून काही पाहिजे ते मागावे,
राहिले असे काही तुला द्यावे ते जरूर सांगावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marat

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marat #YourQuoteAndMine #bestofmarathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रेम हे माझे तिला कधीच न कळले,
कसे कळेल,
प्रेम हे माझे माझ्या मनीच राहिले,
कधी ओठावरी न आले.
सांगावे असे कितीदा ठरविले,
पाहताच तिला माझे मन हरविले.
प्रेम हे माझे असेच अबोल राहिले
म्हणूनच प्रेम हे माझे तिला कधीच न कळले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेम हे..
#प्रेमहे
#collab
#yqtaai
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.   #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेम हे.. #प्रेमहे #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अरे येड्या!!!
कितीदा सांगावे,माझं लगीन ठरलंय,
माझा पिच्छा सोड..
मराठी समजत नाही का तुला.?? 🤣 हँसना मना है 🤣 #memesकीदुनिया

🎀 इस पोस्ट को हाईलाईट करना न भूलें :) 

🎀 चोरी करना पाप है इसलिए अपना लिखो। 🤣 

🎀 "पढ़ो हँसी आएगी" काॅमेंट

🤣 हँसना मना है 🤣 #memesकीदुनिया 🎀 इस पोस्ट को हाईलाईट करना न भूलें :) 🎀 चोरी करना पाप है इसलिए अपना लिखो। 🤣 🎀 "पढ़ो हँसी आएगी" काॅमेंट #YourQuoteAndMine #कोराकाग़ज़ #collabwithकोराकाग़ज़ #कोरे_काग़ज़_पर_मस्ती #कोराकाग़ज़_meme_22

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

असेच घडत आले आहे...
एकदा नाही अनेकदा.
मुद्दाम चकरा मारून पाहायचो तुला...
एकदा नाही अनेकदा.
जाता जाता पाहिले तुला...
एकदा नाही अनेकदा.
ठरवले सांगावे तुला...
एकदा नाही अनेकदा.
पण आवर घातला मनाला...
एकदा नाही अनेकदा. शुभ संध्या
मित्रहो..
आताचा विषय आहे
जाता जाता पाहीले तुला...
#जाताजाता

हा विषय
Mahesh Kamble  यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो.. आताचा विषय आहे जाता जाता पाहीले तुला... #जाताजाता हा विषय Mahesh Kamble यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ती पण माझी वाट पाहत असेल...
पण कसे जाऊ तिथे,
हिला आज वेळ दिलेली..
हिच्याच सोबत आहे सध्या इथे.
विचार करतोय कॉल करून सांगावे तिला,
पण ही काय सोबत सोडत नाही,कळेल हिला... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अबोल माझे प्रेम,अबोलच राहिले.
दूर झालो जेव्हा,तेव्हा लक्षात आले,
सांगायचे होते तुला...ते राहूनच गेले.
कित्येक दिवस मनात होते जे,ते मनातच राहिले,
अनेकदा सांगावे वाटले,पण ओठांवर शब्दच न आले.
सांगायचे होते तुला..ते राहूनच गेले, सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अजून शिल्लक आहे,खूप काही मनात,
कसे सांगावे तिला,तूच हवी जीवनात.
रोज भेटीगाठी,रोजच वार्ता होत असे,
सांगायचे असते जे,ते मात्र तसेच राहत असे.
तिला वाटते झालं बोलणं,म्हणून ती निघून जाते,
ती गेल्यावर मात्र अजून शिल्लक आहे बोलणं,असेच वाटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अबोल ओठांनाही कधी बोलावे वाटते
तू समोर नसताना खूप काही सांगावे वाटते. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अबोल ओठांनाही कधी...
#अबोलओठांनाहीकधी
चला तर मग लिहुया.
एके

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अबोल ओठांनाही कधी... #अबोलओठांनाहीकधी चला तर मग लिहुया. एके #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुला काय वाटते
मला काहीच कळत नाही,
माझ्याबाबतचे तुझे वागणे
काय मी जाणत नाही.
करतेस प्रेम माझ्यावर 
मग सांगत का नाही,
तुझ्या प्रेमळ वागण्याचा अर्थ
काय मला कळत नाही.
बघतेस,लाजतेस समोर येताच
लपतेस,
करतेस प्रेम म अशी का वागतेस ?
तुला काय वाटते माहीत नाही,
पण मला काय वाटते ते सांगावेसे वाटते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुला काय वाटतं..
#तुलाकायवाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुला काय वाटतं.. #तुलाकायवाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कितीदा नव्याने तुला आठवावे,
आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून
प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे,
कसे आणि कितीदा तुला सांगावे, 
पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४३ #कितीदानव्यानेतुलाआठवावे

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

डोळे लावूनी बसतो त्या वाटेवर,
ज्या वाटेवरून तू जाते.
दिसते मात्र नेहमीच,
पण कधी भेट न होते.
भेटावे वाटे नेहमी
खूप काही तुला सांगावे वाटे.
पण कसे हे होणे,
नदीच्या आल्याडची माझी वाट,
तर तुझी पल्याडची वाट.😔 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी पल्याडची वाट..
#तुझीपल्याडचीवाट

चला तर मग लिहुया.

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी पल्याडची वाट.. #तुझीपल्याडचीवाट चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile