Find the Latest Status about asshna samadhan goregaon west from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, asshna samadhan goregaon west.
VishakhaBorkar
शब्द हलकेच निसटून जावे या मनातून स्वप्नामध्ये त्या फुललेल्या स्वप्नाला हलकेच तू फुलवत पाहावे निशब्द भावनेला प्रगतीचे पंख पसरून आभाळाकडे उडत जावे हृदयी उमललेल्या स्वप्नांना तू उंचवरती घेऊन जावे ... तू सामर्थ्य तुच यशस्वी तुझ्यात जिंकण्याचे बळ तेजस्वी त्या स्वप्नांना उराशी बाळगून तू पुढे पुढे चालत व्हावे हृदयी फुललेल्या स्वप्नांना तू उंचवर्ती घेऊन जावे अॅड विशाखा समाधान बोरकर र पातूर जी अकोला #vishakha Samadhan Borkar
VishakhaBorkar
#DearZindagi निसर्गाच्या सान्निध्यात विसरून गेले की जीवनाचा खरा अर्थ समजून जातो #vishakha Samadhan Borkar
VishakhaBorkar
तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती आहात कारण तुम्हाला हे सुंदर आयुष्य मिळाले जगण्यासाठी..... #vishakha Samadhan Borkar
VishakhaBorkar
#DearZindagi वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही .घड्याळाचा काटा हा पुढे पुढे चालत आहे ,तुम्हीपण न थांबता जिद्दीने पुढे चालत रहा. विशाखा बोरकर #vishakha Samadhan Borkar