Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखून.

    PopularLatestVideo

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???

NEEL CHAVAN

ओळखून तू घे शील ना ? shayari❤️ Love #pyar_ke_alfaz #मराठीशायरी

read more
mute video

Sharmila'S Diary

भाग्य ✨🥀❣️ "आजकाल खरी माणसं भेटायला भाग्यचं लागतं आणि ते ओळखून घ्यायला सौभाग्य लागतं!" @sharmilas_diary #Instagram nojoto #writers writin #writings #articles #मराठीविचार #marathithoughts #marathiarticle

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#बहाणा #चहा #manimau #Manya #शब्दसुर (Pic credit : Rutuja : Motorola G5S+) (मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain) # #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
चहा मला अजिबात आवडत नाही
तरी मी गेलो होतो,
मला भेटण्याची तिने संधी साधली 
हे मी ओळखून होतो. #बहाणा       
#चहा     
#manimau
#manya
#शब्दसुर
(Pic credit : Rutuja : Motorola G5S+)
(मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain)
#

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वेळेचं भान अन् काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवेळेचं

read more
टीका करावी कुणी असे जगणे नसावे,
वेळेचे भान आणि काळाची गरज ओळखून वागावे.
वाटले मनास कधीही काहीही करावे,लगेच केले,
अर्थ नाही त्यास जर वेळेचे भान,काळाची गरज ओळखून न केले. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वेळेचं भान अन् काळाची गरज 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे

RJ कैलास नाईक

#तुला मी असाच छळणार आहे हळू हळू खरा मी कळणार आहे भाव मनातले ओळखून घे सखे माझ्या प्रेमावर दुनिया जळणार आहे कुठे शोधू अजून गं शिंपल्यात मोती

read more
तुला मी असाच छळणार आहे
हळू हळू खरा मी कळणार आहे

भाव मनातले ओळखून घे सखे
माझ्या प्रेमावर दुनिया जळणार आहे

कुठे शोधू अजून गं शिंपल्यात मोती
 हिऱ्यावर आज मी भाळणार आहे

ओढ तुझी मला सदा खुणावते प्रिये
तुझ्यात सुख भरभरून मिळणार आहे

जपून नाते स्पंदनांना तुझ्या गं मी 
श्वासात माझ्या तुला माळणार आहे.. 
              RJ कैलास #तुला मी असाच छळणार आहे
हळू हळू खरा मी कळणार आहे

भाव मनातले ओळखून घे सखे
माझ्या प्रेमावर दुनिया जळणार आहे

कुठे शोधू अजून गं शिंपल्यात मोती

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे.
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून,
आयुष्याच्या संघर्षाशी लढत आहे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

Sangeeta Kalbhor

ती आग आहेच की आतल्याआत धगधगत.. ना तू दाखवतोस ना मी.. हो ,नाही ,नाही म्हणणार तू निदान मला तरी.. संपूर्ण ओळखून आहे मी तुझ्यातल्या त्याला आणि म #शायरी

read more
ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
माझ्यातल्या तीला..
खरं सांगायचं तर नित्य चालतो
प्रणय....भावनांचा ...
तुझ्यात आणि माझ्यात
अगदी वेडावणारा ..
अगदी सुखावणारा...
अंग , अंग तापवणारा
पण ,पण ...अगदी संयमी
वेस नाही ना ओलांडायची
तूलाही आणि मलाही..
भावनेतही..म्हणूनच तर
मी दूरवरचं ठेवते
माझ्यातल्या तीला
नाही कवटाळू देत
माझ्या संस्कारी स्त्रीला..
आणिक एक असही की
तुझा संयम नाहीच तोडायचा
कुठल्याही क्षणी..
म्हणूनच बघं नाहीच आणतं
भलतसलतं मनी..
आणि तसही सांग ना..
प्रेम म्हणजे का हे सगळं असतं
तन खरचं का मिठीतचं हसतं?
भावनेचा उबाराही
 तितकाचं सुखावतो..
दूरवरूनचं देह
कोणाच्या असण्यानंही देहाला 
जगवतो.....

मी माझी.....
02/02/2023

©Sangeeta Kalbhor ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile