Nojoto: Largest Storytelling Platform

New रडायचं नाही लढायच बाळासाहेब ठाकरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रडायचं नाही लढायच बाळासाहेब ठाकरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रडायचं नाही लढायच बाळासाहेब ठाकरे.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

🌴🌧️⛈️🌴🌧️⛈️

संकटामुळे माणूस कधीच संपत नाही.  लढायचे विसरला की मग तो उरत नाही.

"येवू दे वादळे, झडू दे पान पान, वाहू दे रान
पंखात बळ जोवर, उडायचे थांबणार नाही"

©Dileep Bhope #लढायचं

PrAtik Kanagi

दुसऱ्यांच्या विचारांनी स्वतःचे विचार बिघडवू नका.आणि अविचार आणि सुविचाराच्या भांनगडीतच पडू नका.पुष्कळदा अविचार हाच सुविचार होतो आणि सुविचार हा अविचार बनतो.तुम्हाला जे पटेल तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा.पण तुम्हाला न पटलेली गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना पटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फसता.स्वतःचे स्वतंत्र विचार मांडा आणि तेच खरे करून दाखवा👍🏻 -बाळासाहेब ठाकरे #बाळासाहेब #ठाकरे #balasaheb #thakre #motivational

Shankar kamble

*आवेशाची ललकारी* 
 *विरून गेली सांग कुठे?* 
 *अंगाराची धग ही निवली* 
 *मशाल विझली सांग कुठे?* 

 *अन्यायाच्या दारी याचक* 
 *न्याय बिचारा तिष्ठतसें* 
 *बटीक होवून करी चाकरी* 
 *दाद मागू सांग कुठे?* 

 *न्याय, धर्म अन नीतीचे* 
 *वस्त्रहरण हे इथे रोजचे* 
 *लाज झाकण्या धर्माची* 
 *कृष्ण राहिला सांग कुठे?* 

 *सैल झाली वज्रमूठ अन* 
 *बोथट झाला म्यान भाला* 
 *स्वाभिमाना कलम गर्दनी* 
 *धार लोपली सांग कुठे?* 

 *जाती-पाती मधे अडकला* 
 *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* 
 *जात मानव एक विसरला* 
 *कोण चुकला?सांग कुठे?* 

 *सळसळणारा धमन्यांमधला* 
 *तप्त शीलारस गोठून गेला* 
 *बधीर त्या जाणीवा, वेदना* 
 *मूक झाल्या सांग कुठे?*

©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं 

#Dark

Sayaji Nikam

प्रेम नाही तर फक्त कष्ठ करायचं आणि थाटात जगायचं #जीवनअनुभव

read more
mute video

Amar Hajare patil

स्वाभिमान गहाण ठेवून जगायचं नाही #pyaarimaa #Knowledge

read more
mute video

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile