Nojoto: Largest Storytelling Platform

New भक्तीचा मळा चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भक्तीचा मळा चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भक्तीचा मळा चित्रपट.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

mute video

milan verma

mute video

Shobhit Namdeo

मजा मा चहूँ।

read more
mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

पंढरी मार्गे धावे उतावीळ चरण
विठू दर्शनाला कासावले मन ll धृ ll

अंतरीची वारी, जपी महाद्वारी
देहामध्ये नित्य वासूदेव फेरी
 पंचप्राणे गुंतले हटयोग ध्यान ll 1ll

पाप पुण्य फेरा प्रकटे विवेक
 अनंत ब्रम्हांडी तू सर्वामध्ये एक
निर्गुणाच्या मनासवे  रात्रंदिन ll 2ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.-9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #भक्तीरचना

#together

somnath gawade

आठवणींचा मळा

read more
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile