Nojoto: Largest Storytelling Platform

New पोळ्याचे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोळ्याचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोळ्याचे गाणे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more
mute video

sharad gaikwad

चवदार तळ्याचे पाणी... #मराठीकविता

read more
पाणी पण आज चवदार तळयात रडत होत
चवदार तळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विजयी म्हणत होतं
बाभिमा असं काय भाग्य देवुन गेला
गुर ढोरयाचा पाणवठयाला
क्रांती चा संगर तुम्ही बनवून गेला
धन्य धन्य मझला करुन गेला
पाण्याचा थेंब न थेंब 
तुझ्या चरणी अर्पण झाला
बघ शरद थेंबा थेंबाला 
बाभिमा उपकृत करुन गेला
बघ शरद जलजीवन थेंबाला
कवी विद्रोही कबीर सेवक
 शरद गायकवाड

©sharad gaikwad चवदार तळ्याचे पाणी...

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

vaishali

रोह्याचे आराध्य दैवत 🙏🏻 धावीर महाराज 🙏🏻

read more
🙏🏻श्री धावीर महाराज🙏🏻

पोलिसांची मानवंदना 
असे तुझ्या दरबारी
तेव्हा पालखीत बसुनी
निघे देवा तुझी रे स्वारी

तुझ्या आगमनासाठी
गाव फुलांनी सारा सजला
आज प्रत्येक रोहेकर देवा 
तुझ्या भक्तीमध्ये भिजला

ढोल ,ताशा अन् नगारे
जल्लोष सुरू हा झाला
पालखीत बसून माझा
श्री धावीर देव आला

रोहा नगरी साठी असे
हा आनंदाचा सोहळा
श्री धावीर दर्शनासाठी 
सारा गाव झाला गोळा

सर्व रोहेकरांच्या हृदयी
असो तुझ्याच भक्तीचा ठेवा
कृपा तुझी साऱ्या भक्तांवरी
     कायम राहूदे देवा 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
         शब्दसंगिनी 
✍🏻 सौ.वैशाली कैलास साळुंखे
        रोह्याचे आराध्य दैवत 🙏🏻 धावीर महाराज 🙏🏻

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories
loader
Home
Explore
Events
Notification
Profile