Find the Latest Status about athva from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, athva.
Minakshi Babar
Tu hotas tevha sagal jag maj hot tu gelas ani sagal jag mala sodun gel athavtay ka tula kelela mi tuja no path ye na parat ajun hi pahatie mi tuji vath Athavtay ka te apan firlelo hatat hath ghalun ata taklyat mi saglya athvani jalun mahit nahi ka but aaj athavtay mala sagal feel hotay Mala aaj khupch vegal nahi rahu sakat tujyashivay ye na parat tujyashivay maja divas nahi sarat tya athvani
writer_rohit.gase_rg
| Insta | @athvaninchya_saathvani | Insta | @athvaninchya_saathvani #rakshabandhan #bhai #bahen #love
Isha Kharat_24
तो...... कविता लिहू म्हणते पण शब्द तो घेऊन गेला भावना त्यात असुदे वाटतं पण मन तो घेऊन गेला भविष्याच स्वप्न त्यात हवय वाटतं पण भविष्यच तो घेऊन गेला सुखाचे क्षण त्यात असुदे वाटतात पण तू फक्त दुःख देऊन गेला कोणावर तरी विश्वास ठेवावासा वाटतो पण तो विश्वास तोडून गेला काहीतरी आपलं लिहावसं वाटतं पण त्याच्या भेटण्याचा पश्चाताप फक्त ठेवून गेला माझं भविष्य लिहावसं वाटतं पण आयुष्य तो घेऊन गेला दुःखी त्या ला आधार घ्यावासा वाटतो पण माझी शक्ती तो घेऊन गेला जगण्याचा अर्थ त्यात असावा असं वाटतो पण जगन तो व्यर्थ करून गेला...... तो सोडून गेला. असा तो सोडून गेला....... #Athvan
Kumar vishal
Tula visarne evdha soppa pan navhte ... khup kasthha ghyave lagle ... Tula he sangne garjeche navhte ... pan dusryana sudha asach athvanit thevshil .. ya sathi bolave lagle.. VK Athvan....
Prafull Shirsath
काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत... मानस दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत पावल अडखलली तरी चालण नाही थांबत अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत परके झाले तरी आपलेपण नाही सरत नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.. #athvan