Nojoto: Largest Storytelling Platform

New मारतो देहात वाला गण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारतो देहात वाला गण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारतो देहात वाला गण.

Related Stories

    PopularLatestVideo

Shivkumar Vishwanath Deore

मारतो मी फाट्यावर... #poem

read more
मारतो मी फाट्यावर……
मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना,
ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती ।
मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना,
जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात ।
मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना,
पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत ।
मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला,
शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर ।
मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला,
ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण ।
                                    -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...

vishnu thore

देहात फुलांच्या...

read more
 देहात फुलांच्या...

All In One Status

गण गण गणपतंये नमः #Thoughts

read more
mute video

Sant Gajanan Shegaviche

°|| गण गण गणात बोते ||° #शिक्षण

read more
mute video

Gajanan Talpate

गण गण गणात बोते

read more
mute video

Prashant Karpe

गण गण गणपतेय नमः #समाज

read more
mute video

Binu Nehra

# देहात #दास स्त्रीnajoto #Life

read more
mute video

KP Ajmer

जिला अध्यक्ष देहात अजमेर #Knowledge

read more
mute video

नूर

गण ... #Gif

read more
गण तंत्र दिवस की 
आप सभी को 
हार्दिक शुभकामनाएं।
 #gif गण ...

Rameshwar mehar

जन गण मन... #जानकारी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile