Nojoto: Largest Storytelling Platform

New याचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about याचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याचं.

Related Stories

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

लाकडी दारं पावसातच का फुगतात, याचं कारण कळलं मला.

read more
 लाकडी दारं पावसातच का फुगतात, याचं कारण कळलं मला.

Mohan khandagale

आरशाचा फुटलेल्या काचेचं नाही तर दगड कोणी मारला याचं दुःख वाटते.. #Quote

read more
mute video

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

pooja d

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाबानेचप्रेम

read more
प्रेम एक निस्वार्थ भावना आहे
प्रेम ही प्रेमळ भावना आहे
प्रेम फक्त प्रेम मागत असत
प्रेम हे गुलाबाने कधीच व्यक्त होत नसत.......
 सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह

Vinod Umratkar

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाबानेचप्रेम

read more
तुमचं तर माहीत नाही!!
पण माझं गुलाबाने प्रेम व्यक्त होतं।
माझ्या गुलाबाला मी 
गुलाब दिला की,तिचा मी भक्त होतो। सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह

Kunal Salve

लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस #गुलाबदिवस

read more
तू दिलेला गुलाब आज वहीत पाहिला 
आजही तो तुझी आठवण करून देतो
गुलाबानं प्रेम व्यक्त होत नसतं हे 
वहीच्या पानांना सांगून जातो
  लेखकानों💕
आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं.
पण मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile