Nojoto: Largest Storytelling Platform

New शहाणपण सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शहाणपण सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शहाणपण सुविचार.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

गोष्टी 'हाता' बाहेर
गेल्या की, 'पळ'
काढण्यातच
शहाणपण आहे.
🤣😂 #शहाणपण

Simran

mute video

ऋतू

#शहाणपणnojoto

read more
mute video

Satyam Wankhade

सत्ता आणि शहाणपण

read more
सत्तेसमोर शहाणपण टिकत नाही पण ; याचीच पूर्वकल्पना असलेलं शहाणपण हे मात्र सत्ता स्वतःच्या मतानुसार चालवण्याच किंवा व्यवस्था परिवर्तनाचं सामर्थ्य ठेवतं.शहाणपण सत्तेला बोटांवर नाचवू ,वळणही देऊ शकतं.आता ते शहाणपण सत्तेला सकारात्मक व नैतिक वळण देईल की अनैतिक व नकारात्मक हे त्यांच्यावर.(सविस्तर पोस्ट लवकरच)

सत्यम कवी.
महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रकोष्ठ प्रभारी,
स्वदेशी भारत अभियान. सत्ता आणि शहाणपण

प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #alone

read more
आता हे मन घाबरत परत कोणाला तरी जीव लावायला ,कारण जीव लावणारा जाताना सोबत आपल्या आपला विश्वास, स्वप्न  , झोप सगळ घेऊन जाऊन  मनाला मनस्ताप देऊन जातो,  म्हणून आता हे मन  कोणा ला जीव लावायला घाबरत , 
आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेताना मी आता भावनिक न होता सारासार विचार करून घेतो , आता परत हे सगळ सहन करण्याची शक्ती माझ्या  मध्ये नाही.....
म्हणून  परत जीव लावायला मन हे  घाबरत
न कळत मागे फिरत  ,मनात असून देखील प्रेम करायला घाबरत......

 तुझाच पणु

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण

#alone

प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #PoetInYou

read more
याद रखना  
करायचं होतं प्रेम तुझ्यावर खरंच... 
मलाही नाही माहीत किती करतो
पण करतो तसं बरंच.. 
खरंच कदाचित हे प्रेम 
ईतकं सोपं आणि सहज नाही... 
बस म्हणूनच कि काय आत 
कुणाची कसलीच गरज नाही...

 तुझा पणु

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण

#PoetInYou
loader
Home
Explore
Events
Notification
Profile