Find the Latest Status about बाहेर तापमान किती आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेर तापमान किती आहे.
nisha Kharatshinde
किती आहे आयुष्य अजून? किती आहे आयुष्य पुढे ना कुणास अजून कळलेले मग रुसवे फुगवे कशासाठी स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले कुणी कुणास ना जन्मी पुरले नाती-गोती रमण्यासाठी काही रक्ताची,काही प्रेमाची आहे तोवर जगण्यासाठी कुणी कमी तर कुणी वाईट ज्याचे त्याचे मतभेद सारे करोडो चेहरे विभिन्न असताना का जगावे कुणी मनासारे असा घ्यावा अनुभव जगण्याचा क्षणालाही थांबावे वाटेल सुर्यास्त अन् सुर्योदयामधील प्रत्येक क्षण जगावा वाटेल इथेच जन्म अन् इथेच मरण देह ही क्षणीक नश्वर आहे साठा संचयही वाहून जाता सोबत पुरवेल ती माणूसकी आहे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?
Suraj Jadhav
Kato पर दोष कैसे डाळे जनाब पैर तो हमने daale थे ओ तो अपनी जगा पर थे बस ना अजून किती झड़नार आहे
Arora PR
जून क़ी तपी हुई दोपहरी थीं बाहर सन्नाटो कि बरादारी बिछी थीं... तभी अचानक हवा के थपेड़ो से बंद खिड़की खुल गई और वाता नुकूलित कमरे को गरम कर कमरे के तापमान को बड़ा गई ©Arora PR तापमान
paritosh@run
बचपन में नाप लेते थे हम, भरी दोपहरी में भी गाँव की सारी गालियां... जब से तापमान समझ में आया है, पाँव जलने लगे हैं... तापमान
Supriya Yewale
माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही त्या माणसाच्या आत मध्ये किती माणुसकी आहे हे महत्त्वाचं आहे माणूस जेव्हा मरणाच्या दारात असतो जात महत्त्वाची नसते ते रक्त माणसाला महत्त्वाचे असते अजून पण समाज त्याच परिस्थितीत आहे त्या माणसांमध्ये अजूनही मी पणा गेलेला नाही सुप्रिया येवले ©Supriya Yewale #WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞