Nojoto: Largest Storytelling Platform

New चंदेरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंदेरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंदेरी.

    PopularLatestVideo

Vikas Jagtap

# चंदेरी रात्र.....💓 #poem

read more
जश्या या चमकणाऱ्या चांदण्या 
तशी तू माजी तेजस्वी चांदणी........

जसे हे जगातले असंख्य गणित
तसे तू माझ्या जीवनातली सप्तरंगी संगीत........

जसे हे सुंदरतेचे भरलेले आभाळ
त्याच प्रेमाने करेल मी तुझा सांभाळ....... # चंदेरी रात्र.....💓

Vikas Jagtap

# चंदेरी रात्र ..💓 #poem

read more
mute video

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चंदेरी धुक्यात... #चंदेरीधुक्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
हरवलेले तारे
एक चांदणी उगवण्याची
वाट पाहताहेत सारे...
चंद्र बावरा हळूच लपून
ढगाआडून लाजतो
मग पळा-पळाने
त्याचा ही आवेश सजतो...
ती टीमटीमताच त्याला येते
तिला छेडण्याची लहर
अन त्यांच्या मिलनातला
प्रणयाने उमलतो बहर... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चंदेरी धुक्यात...
#चंदेरीधुक्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteA

Vrishali G

शारद सुंदर चंदेरी राती... आशा जी #मराठीप्रेम

read more
mute video

Sunil Koli

विश्व में प्रसिद्ध, चंदेरी साड़ी हस्तकला 🥰🥰 #पौराणिककथा

read more
mute video

YumRaaj ( MB जटाधारी )

#Chanderi कटी घाटी राम नगर रोड चंदेरी मध्य प्रदेश 😍 nojotovideo #YumRaaj369 #वीडियो

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile