Nojoto: Largest Storytelling Platform

New घसा वाजणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घसा वाजणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घसा वाजणे.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

वाजले की १२

read more
  लाखाचे '१२' हजार
 करण्याची विद्या ज्याने
कमावली त्याचे लवकरच
'१२' वाजले म्हणून समजा!
 वाजले की १२

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Varsha Bhole

#तुझे असे वागणे #मराठीकविता

read more
कठोर हृदय नाही ना तुझे 
थोडे समजून घेणं ना मन माझे
मनाला घोर लावते तुझे असे बोलणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

ओढ होती मजला भेटीची
तुझ्या समवेत निवांत बोलण्याची
नव्हते काही दुसरे माझे असे मागणे
हृदयी घाव देते तुझे असे वागणे....

साऱ्या सीमा झाल्या दूर
तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर
समवेत आयुष्यभर  तुझ्या चालणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

©Varsha Bhole #तुझे असे वागणे

somnath gawade

#वाजले की १२

read more
एखाद्याचे '१२' वाजले
की, जवळची मंडळीही
'९-२-११'(नौ-दो-ग्याराह)
होऊन जातात. #वाजले की १२

@देवार्पण🌼

पैंजण.............

            पाहता मोहक साैंदर्य तुझे,
            पाण्यालाही लाजवित होत;
            न्याहाळत अबोल प्रेम तुझं,
            गोडबोली पैंजण छनछन वाजलं होत..! #पैंजण#प्रेम#लाजणे#तू

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile