Nojoto: Largest Storytelling Platform

New कुतुहल वाटणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुतुहल वाटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुतुहल वाटणे.

    PopularLatestVideo

Naveen Mahajan

तुतलाता कौतुहल

read more
तुतलाती ईद 

आसमान में दिखीं सिवंइयां 
आओ पकाएँ झटपट चाँद 
ईदगाह में ईदी पढ़कर 
खूब नमाज़ें सबसे मांग 
नये-नये सब दोस्त पहनकर 
सब कपड़ों को घर से खींच 
चलो मनाते हैं सब बच्चे 
प्यारी-प्यारी, मीठी ईद।

लेतिन अम्मी बात दलत है 
इछता आखिल त्या मतलब है 
इतने लोज़ों ते बदले में 
हम बच्चों तो ले हलते में 
एत छाल में एत ही ईद 
तिछने चलाई ऐछी लीत?

मेरे बच्चे, दांत हैं कच्चे 
बात तुम्हारी बिल्कुल ठीक 
एक दिन जब तुम पल जाओगे 
सांचे में जब ढल जाओगे 
सुंदर सी दुल्हन लाओगे 
फिर तुम्हारे भी आंगन में 
तुतलाती नाचेगी ईद

©Naveen Mahajan तुतलाता कौतुहल

Vinod Umratkar

तू आठवण काढशील असे वाटले होते। पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते। pooja domale #yqtaai #yqmarathi

read more
तू आठवण काढशील असे वाटले होते।
पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते। तू आठवण काढशील असे वाटले होते।
पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते।
pooja domale #yqtaai #yqmarathi

Rajesh Kumar

खामोश हूं ;स्तब्ध हूं; हैरान हूं यह देखकर।

इस कौतूहल में सब जल्द मशहूर होना चाहते है। #कौतूहल

omprakash panchal

#कधी वाटते

read more
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

Anil Sapkal

वाटणी #DesertWalk

read more
बापाच्या उत्तरकार्याला
भावाभावात वाद झाला
मोठ्यानं काठी घेतली 
बारक्यांन कुऱ्हाड घेतली
हाणामारी सुरू झाली
कुणाचं डोकं फुटलं 
कुणाचं नडगं फुटलं
बायकांनी केस ओढली 
एकमेकींची साडी फाडली
म्हातारी उंबऱ्यात बसून 
सार काही बघत होती
ढसाढसा रडत होती
म्हातारी रडतच म्हणाली
शेताच्या तुकड्यापाई
आपापसात भांडू नका
भावाभावाच रक्त आसं
वैऱ्यासारखं सांडू नका
एकदाचं काय ते वाटून
घ्यायचं ठरलं
म्हातारीच घर पंचांनी भरलं
फुटाला फूट कुरीला कुरी 
सोन,नान,भांडीकुंडी 
सगळ्याच्या याद्या केल्या
घराच्या, शेताच्या उभ्या आडव्या 
वाटण्या झाल्या 
म्हातारी बाजूला बसून
डोळ्यातील टीप पुसत होती
घरादाराची बरबादी तिला
डोळ्यासमोर दिसत होती
म्हातारीला कुणी बघायचं
का तिनं अश्रितासारख जगायचं
शेवटी नंबर तिचाच आला
थोरला पुढं येऊन बोलला
आतापर्यंत मीच साऱ्या 
घराचा भार पेलला
म्हातारीच कायते तुम्हीच बघा 
माझ्या मागं कसली 
टीमटीम लावू नगा
धाकल्यान भी हात झटकलं
म्हातारीच मुटकुळ 
मधल्या मधीच लटकलं
माझी र कशाला अडचन
माझ्या जीवनाचं पांग फिटलं
तुम्ही सुखी राहा बाबांनो
म्हणत म्हातारीने उंब्र्यातच 
डोळं मिटलं वाटणी

#DesertWalk

Varsha Bhole

#तुझे असे वागणे #मराठीकविता

read more
कठोर हृदय नाही ना तुझे 
थोडे समजून घेणं ना मन माझे
मनाला घोर लावते तुझे असे बोलणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

ओढ होती मजला भेटीची
तुझ्या समवेत निवांत बोलण्याची
नव्हते काही दुसरे माझे असे मागणे
हृदयी घाव देते तुझे असे वागणे....

साऱ्या सीमा झाल्या दूर
तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर
समवेत आयुष्यभर  तुझ्या चालणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

©Varsha Bhole #तुझे असे वागणे

Sonali Pr-akash

तुला काय वाटले #nojotophoto

read more
 तुला काय वाटले

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Mahesh Lokhande

असे वाटे #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

अल्पेश सोलकर

सतत वाटते मला....😍

read more
सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile