Find the Latest Status about मावडी पिंपरी हायस्कूल पिंपरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मावडी पिंपरी हायस्कूल पिंपरी.
FalgunWords
#मावशी.. पदर मायेचा, सदर छायेचा, परका न होई, हा दर सयेचा.. लोचणांचा थेंब, तुझ्यासाठीच चिंब, दुसऱ्या रूपात असे, तू आईचं प्रतिबिंब.. हा नशिबाचा मसुदा, कि वासुदेवाचा सौदा..? असेल वेगळी देवकी, तू माझीच यशोदा.. ह्या जन्मी नसेल तुझं माझ्यात रक्त, येत्या जन्मी मात्र येईल मी पोटी तुझ्याच फक्त..! -फाल्गुन.. . ©FalgunWords #मावशी
Divya Joshi
कभी-कभी कभी-कभी बंधन अंदर के पिंजर को इतना तोड़ देते हैं, कि उनमें पिंजरा तोड़ने की हिम्मत उर्फ़ हिमाक़त स्वतः ही आ जाती है ©Divya Joshi पिंजर और पिंजरा #Twowords #नोजोतो #Nojoto Pushpvritiya
Santosh Bhise
रोयल जय मल्हार डिजे साउड वरकुटे मलवडी फोन ८५९१५९७२६२ ©Santosh Bhise दयानंद भिसे वरकुटे मलवडी