Nojoto: Largest Storytelling Platform

New आतुरतेने वाट पाहणे वाक्यात उपयोग करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आतुरतेने वाट पाहणे वाक्यात उपयोग करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतुरतेने वाट पाहणे वाक्यात उपयोग करा.

    PopularLatestVideo

Yogesh shinde

!! वाट पाहते तुझ्या येण्याची !! #zaruritha

read more
mute video

Chandrakant Ghodeswar

शव अंत्य संस्कार ची वाट पाहते #ShamBhiKoi

read more
mute video

Vilas Bhoir

धुक्यात हरवली वाट #CalmingNature

read more
ओथंबल्या क्षणास पहाट साद घाली 
प्रहर होताच नव्याने सकाळ अवतरलेली 
दंगलेल्या स्वप्नात रंगून मन गेले 
निद्रिस्त देहालाही हलकेच जाग आली 

मंद वाऱ्याच्या झोक्यात तरु सावली 
भास्कराच्या येण्यात क्षणात फुलली कळी
पानाफुलांवर दवबिंदूंचा ओलावा धुसट दिसे 
हरित-तृणांवर शोभती थेंब धुक्याचे मखमली 

रातराणी उमलून गंध पसरला अवेळी 
पांघरून धुके पूर्वेस आली लाली
कधी सोनेरी कधी केशरी रविकिरणे
अंगणातूनी थेट दारावरी अलगद न्याहली 

कुजबुज पाखरांची कधी अबोल पाखरबोली
मोकळ्या आभाळी थव्यांनी नक्षी रेखलेली 
कोवळ्या उन्हाची झळ अंगावर बागडते 
शितल होऊनी पुन्हा दुरवर विरघळली 

धुक्यात हरवली वाट चंचल स्वप्नातली
चालताच पुढे वळणावरी पाऊले उमटलेली 
दाटलेले धुके विरण्यास सज्ज झाले 
जवळपास जाताच वाट मोकळी झाली
  

                              ~ विलास भोईर
                              ( धुक्यात हरवली वाट ) धुक्यात हरवली वाट #CalmingNature

अल्पेश सोलकर

मित्रानों💕 आज आपण रोजचं चॅलेंज जरा बदलूया. आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाट #एकदावाट

read more
एकदा वाट...सत्याने 
चालू लागली...!
अनेकांतील .. वाटेतील.. छुपी वाट..
सत्याच्या आडवी येऊन...
 सत्य वाटेला बूजवू लागली...! मित्रानों💕
आज आपण रोजचं चॅलेंज जरा बदलूया.
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वर

Chaudhary Krishna jaat

जाट के ठाट

read more
Aur batao kiski sarkar banegi is baar? कदै म्हारै तै भी घड़ी
बात कर लिया कर
आज हाम तरस रै सा
काल ने तु तरस जागी जाट के ठाट

Pravin Rane

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट #Quotes

read more
कोकण  म्हणजे लाल मातीतली  वाट❤️
आणि निसर्गाचा थाट 🌴🌴

©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile