Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलाला सुगंध मातीचा मराठी मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलाला सुगंध मातीचा मराठी मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलाला सुगंध मातीचा मराठी मालिका.

    PopularLatestVideo

Rekha Puttewar

मोगरा फुलाला मराठी song. लतादीदीने गायिलेले.. माझा प्रयत्न गाण्याचा

read more
mute video

Madhuri Chavan

जागतिक माती दिवस...#कुसुमाग्रज#कविता#माझ्या मराठी मातीचा...

read more
mute video

Devanand Jadhav

पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा   #rain पहिला पाऊस...! #मराठीप्रेम

read more
पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
#rain पहिला पाऊस...!

manav raj(मानव)

शुभ दिप् मालिका। #LockdownWaliDiwali #अनुभव

read more
mute video

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता

read more
मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा

#Stars

Rishi Tiwari Samajsevi

सुगंध हीं सुगंध हो #lonely #कविता

read more
mute video

सतीश देशपाडे

सुगंध..........

read more
mute video

कविराज धनंजय

सुगंध.. #कविराज_धनंजय

read more
सखा सोबती सुगंध केतकी
अलवार झुले वाहत वार्‍यावर
एकटीच मी वनात सार्‍या 
फिरवीत नजर पुस्तकाच्या पानावर
...
#कविराज_धनंजय

©Dhananjay सुगंध..

Gayatri Sonaje

सुगंध #nojotophoto

read more
 सुगंध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile