Nojoto: Largest Storytelling Platform

New घालते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घालते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घालते.

    PopularLatestVideo

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

sandy

कोकणातलं गाव माझं माझे शेतातले घर मला खुणावते रोज ये भेटायला बाळा साद घालतेय मज पि उधाणलेला वारा निळे आभाळ पांघर #story #nojotophoto

read more
 कोकणातलं गाव माझं

माझे शेतातले घर
मला खुणावते रोज
ये भेटायला बाळा
साद घालतेय मज
पि उधाणलेला वारा
निळे आभाळ पांघर

yogesh atmaram ambawale

आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सक

read more
आई...

कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत,
तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते.
प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते,
पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो,
बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो.
आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते,
घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते.
होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते,
बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते.
किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते,
आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई...
#yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया 
कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सक

Vinod Umratkar

अस पण असत का राव वाटलं तर नको देऊ मी दिलेले ते,उधारीचे पैसे। नको करू भाषा, अशी नातं तोडण्याची सखे। #yqtaai #yqmarathi #marathi collabwithm #YourQuoteAndMine #collabwithme #मराठी #मराठीलेखणी

read more
आता दाताला का ? घालते ओठाच्या मध्ये।
सर्व काही माफ ,युद्ध आणि प्रेमाच्या मध्ये। अस पण असत का राव

वाटलं तर नको देऊ मी दिलेले ते,उधारीचे पैसे।
नको करू भाषा, अशी नातं तोडण्याची सखे।
#yqtaai #yqmarathi #marathi
#collabwithm

yogesh atmaram ambawale

निर्भय लेखणी.. #yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धा

read more
निर्भय लेखणी ✍️

हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते.
निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते,
दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते.
घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते,
निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.
इतकी असुनही कधी कधी सर्व काही उलट घडत असते,
काही नियमांच्या दबावाखाली निर्भय लेखणी दम तोडत असते. निर्भय लेखणी..
#yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम 
हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धा

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆 . . . ही जेव

read more
ही जेव्हा येते,निशब्द करून जाते.
हिच्या कॉमेंट ला काय रिप्लाय द्यावा काही सुचत नसते.
बाकी काहीही असो,एकदम बिनधास्त राहते,
वागताना बिनधास्त कुणाचीही तमा न करते.
महत्वाचे म्हणजे जितकी समंजस तितकीच भांडखोर ही राहते,
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर असते.
संवाद जितका छान करते तितकाच वाद ही घालते,
माझ्याशी भांडायला मात्र हिला खूप मजा येते.
सहजासहजी हार न मानणारा मी हिच्या समोर मात्र हार मानतो,
इतकी छान yq friend मिळाली म्हणून Your Quote चे आभार मानतो. Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆
.
.
.
ही जेव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile