Find the Latest Status about पावसाला मोटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाला मोटा.
Vilas Bhoir
झुंजूमुंज पहाट नवी घेऊन आली सुखाचे क्षण दुर झाले दुःख मनाचे आला वादळवारा बेभान नवल वाटते सृष्टीचे दिसे आभाळ ढगाळ अंगी घामाचे वळय आता संपणार काळ नको करू आडकाठी वाट पाहतो बळीराजा झाली शेतीची मशागत नको देऊ त्याला सजा कष्टाविना नाही फळ म्हणून राबतो दिसरात पाऊस येईल येईल ऊर भरला श्वासात तृष्णा भागव भुमीची तिला सोसवेना भार एकदा बरस जोमाने आनंद होईल अपार - विलास भोईर ( एक साद............पावसाला ) एक साद.............. पावसाला!
Mahesh SHARMA
मोटा मरता मोटी पे भुखा मरता रोटी पे मेरे टीचर की तीन बेटियां मैं मरता छोटी पे ©Mahesh SHARMA #मोटा #Stoprape
Safar Ka musafir
वीरान सफर में हल्ला हो गया, पड़े - पड़े घर में, निठल्ला हो गया, बड़ी सिद्दत से बनाया था तुझे, मिठाई , तू तो रसगुल्ला हो गया, मोटा भाई......#yaarodalove