Find the Latest Status about शासनाचे उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शासनाचे उखाणे.
vishnu thore
उखाणे... -विष्णू थोरे होते मनात काही ते बोललो मुक्याने गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने मागावरी तुझ्या होते भले दिवाने केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने हातून हात तुझा सोडून मी निघालो पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....
pooja d
मोबाईल चे अनेक प्रकार Mi, vivo नि oppo । ...... राव घेऊन द्या असा मोबाईल ज्यात निघेल माझे छान छान फोटो ।। #उखाणा #मोबाइल
pooja d
माहेर सोडून आले मी सासरी जन्मघर सोडले, नि नांदते तुमच्या दारी । ...... राव तुमच्या सोबतीने पूर्ण करेल सारी जबाबदारी ।। #उखाणा #yqtaai #yqtaaicollab
तुझीच मी
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍 अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife
pooja d
महादेवावर श्रद्धा अफाट म्हणून करतेय सोळा सोमवार। संकल्प पूर्ण करताल, हीच इच्छा कारण, ...... रावांवर जीव जडलाय फार।। #उखाणा #yqtaai #yqbaba #goodmorning #yqaestheticthoughts #yqdidi #morning #YourQuoteAndMine Collaborating with Aesthetic Thoughts