Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्गात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्गात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्गात.

Related Stories

    PopularLatestVideo

Shubham Kakade

भरल्या वर्गात.... #poem

read more
mute video

vishnu thore

वर्गातल्या मुली कुठे गेल्या... #nojotophoto

read more
 वर्गातल्या मुली कुठे गेल्या...

vishnu thore

कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

read more
 कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

yogesh atmaram ambawale

शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अ

read more
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा,
ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा.
वीस बावीस मुली होत्या वर्गात
लक्षात इतक्याच राहिल्या,
28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी..
#क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा 
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

अल्पेश सोलकर

वर्गात एकटक पाहण्याचे वय खुळेच होते.. गर्दीत तिच्यासाठी आसन राखण्याचे वय खुळेच होते.. चोरटा स्पर्श हवा.. तिचा तो जराजरासा... हलके शहारण्याचे #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
वर्गात एकटक पाहण्याचे वय खुळेच होते..
गर्दीत तिच्यासाठी आसन राखण्याचे वय खुळेच होते..

चोरटा स्पर्श हवा.. तिचा तो जराजरासा...
हलके शहारण्याचे ते वय खुळेच होते... वर्गात एकटक पाहण्याचे वय खुळेच होते..
गर्दीत तिच्यासाठी आसन राखण्याचे वय खुळेच होते..
चोरटा स्पर्श हवा.. तिचा तो जराजरासा...
हलके शहारण्याचे

sandy

#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto

read more
 #खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..!

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाह

DRx. Shital Gujar✍️

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी

read more



प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल

yogesh atmaram ambawale

"गुणिका" माझी लेक #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #Collab लाडाची माझी लेक लाखात शोभ

read more
माझी लेक

लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते,
त्रास नको आईला म्हणून मदत ही करते.
ताठ होते मान,उर भरून येतो
शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो
अभिमान वाटतो मला तिचा,छान वटवते प्रत्येक भूमिका,
काहीच चूक केली नाही आम्ही तिचे नाव ठेवून "गुणिका". "गुणिका" माझी लेक
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #collab 
लाडाची माझी लेक
लाखात शोभ

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile