Find the Latest Status about लेखक व कवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखक व कवी.
Suraj
ये पैसे वाले हमको अपनी दौलत से क्या तौलेंगे हम तो किसी की वाह के बदले नज्में बेचा करते है। #लेखक #कवी #आशिक़
Sachin Zanje
लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी शब्दरचनामध्ये गुंतून.. जाणेच नाही शक्य आता, त्या दिवसांमध्ये परतून तेव्हा बघ मी लिहलेले पान ते एकदा उघडून.. कवी लेखक :-श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
दिल्याने वाढते ? मग ती कोणतीही गोष्ट असू दे .. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #God #कवी #लेखक #सचिनझंजे
Sachin Zanje
तुम्ही ज्या प्रकारचे , लोक भेटतील त्याप्रकारचे. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #duniya #कवी #लेखक #सचिनझंजे.
Sachin Zanje
सुंदर विचारांच्या ,सुंदर दुनियेचा .. सुंदर तो विचार नेहमी यावा... सुंदर संगतीचा, सुंदर सहवासाचा.. सुंदर तो क्षण नेहमीच दिसावा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #yogaday #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
अहो, सांगा त्या बाजारातील वस्तूचा भाव कसा आहे.. कारण लिलाव तर ? खिशातील वजनावर होणार आहे.. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #Sheher #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
ठरवलं तर सगळं काही करू शकतो.. पण मनाला लागलं म्हणून ठरवलं, आणि मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं , असे आपण काहीही साध्य करू शकत नाही.. म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा... नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक
थोडंसं मनातलं
विचार लेखकांचे लेखकांना समजतात अर्थ कवितांचे कवीमनाला उमगतात.. लिहण्याची कला तर सर्वाना अवगत आहे.. पण जे मनापासून लिहतात तेच मनापर्यंत पोहोचतात.. #थोडंसं मनातलं #चारोळ्या #लेखक #कवी