Nojoto: Largest Storytelling Platform

New महापरिनिर्वाण दिन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महापरिनिर्वाण दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महापरिनिर्वाण दिन.

    PopularLatestVideo

Rahul Kirtikar

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादन. #Quote

read more
कार्य भिमासारख कधी जमणार नाही कुणाला
 जगात जोड नाही माझ्या भीमाच्या ज्ञानाला
हात जोडून वंदितो, ज्ञानियांच्या राजाला
विनम्र अभिवादन या थोर महामानवाला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादन.

Namrata Sanade

💐🙏६ डिसेंबर १९५६ महापरिनिर्वाण दिन🙏💐(काळा दिवस) #Quotes

read more
mute video

Saurabh D Meshram

✍️ ‌भीमा का सोडुन गेला ‌‌ प पुज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 🙏🙏 अभिवादन 🙏🙏

read more
भीमा अस का झाल की तु आम्हा सोडुन गेला ।
तुने सर्व आपली आठवन ह्या जगास जोडुन गेला।
अस का झालत तु आम्हास रूसुन  गेला 
 
का भीमा तु आम्हास सोडुन गेला।
आज तु नसत तर हक्काने जगता येत नसत 

त्या मनुवादाच्या वाईट रूडीतुन आम्हास दुर केला  
भीमा अस का झाल तु आम्हास सोडुन गेला।
        
                                         एस डी मेश्राम ✍️ ‌भीमा का सोडुन गेला ‌‌
    प पुज्य  डॉ बाबा साहेब आंबेडकर
       याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त
          🙏🙏  अभिवादन 🙏🙏

Jk

तोडलीस गुलामीची बंधने जेव्हा अस्पृश्यांची होत होती मानहानी बंदी होती पिण्याच्या पाण्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यांचे अश्रू पाहुन #मराठीकविता

read more
तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुनी 
बाबा आले तुमच्या डोळ्यात पाणी
होऊनी मोठा महाज्ञानी
दूर केलीत आमची 
जन्मोजन्मीची गुलामी
दिलात संविधानाचा असा दणका
मोडलात मनुवादी विचारांचा मनका

लेखिका /कवयित्री - 
ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुन

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञानाच्याअथांगसागरा

read more
ज्ञानाच्या अथांग सागरा
माझ्या शब्दांची नाव खूप लहान 
तरीही तुझ्या प्रवाहातला प्रवास माझा प्रेरणादायी 
तुझी किमया भीमराया किती रे महान ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा

MADHUKAR BILGE

महापरिनिर्वाण दिन ग़ज़ल by bilgesahab चलो ले चले हम क़िस्म-ए-इंसान को चैत्यभूमि दिखाने। बाम-ए-फ़लक से ख़ुदा भी आएगा सर झुकाने। वो जो नावाक़िफ़ पूछ

read more
महापरिनिर्वाण दिन ग़ज़ल by bilgesahab
चलो ले चले हम क़िस्म-ए-इंसान को चैत्यभूमि दिखाने।
बाम-ए-फ़लक से ख़ुदा भी आएगा सर झुकाने।

वो जो नावाक़िफ़ पूछ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile