Find the Latest Status about खोटं नको बोलू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खोटं नको बोलू.
Kunal Salve
तू कोण होती माझ्यासाठी? आज मी मलाच विचारलं माझं उत्तर कोणीच नाही पण, हृदयानं मला गुन्हेगार ठरवलं ! #खोटं #प्रेम
kalyani Pawar.
खोटं बोलावं की खरं खोटं बोलणं हे मला पटतं नाही अन् दरवेळी खरं बोलावं तर या जगात आपण टिकणार नाही हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
Amit chauhan
आज मैंने किसी और का गुस्सा अपने बेस्टफ़्रेंड पे निकाल दिया। और अब साला फ़ोन ही नहीं उठा रहा है। बहुत अफ़सोस हो रहा है। #NojotoQuote क्या बोलू
pooja d
खूप झालीत आता फुकटची आश्वासन,, जर नाही आलास तर करेल कडक शासन....... #आश्वासन #खोटं #शासन #राग
Rohidas maharaj Sanap
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥ सोडविण बंधु पाठीची बहिण । शेजारची कामिन दुर राहे ॥३॥ सोडविण राजा देशीचा चौधरी । आणिक सोयरे भले भले ॥४॥ तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥ श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव ) मो .9822888295 ©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking
K.K.
जीवनात कितीही अडचणी येऊद्या त्या जीवनाच्या अडचणीत आपल कोण आणि परक कोण हे आपल्याला समजत..त्या अडचणींना तोंड देऊन पुढे जायचं असत..अशा वेळेस आपल्याला कोणी अनोळखी भेटतात तर कोणी आपलेच असतात..महत्वाचं म्हणजे आपल कोण हे आपल्याला समजत.."कधी वाईट वेळ आपल्याला काही चांगल्या लोकांना भेटण्यासाठी पण येत असते"... जीवन आणि आयुष्य असा रंगमंच आहे..इथे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात..दुःख येतात..पण हा प्रत्येक व्यक्ती दुःख आणि अडचणीचा सामना करतो..त्या अडचणी फेस करून पुढे जातो..त्यातून त्याला आयुष्यात काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं.. "यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. दुःखा मागून सुखं हे असतच.यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि आपण समाधानाची व्याख्या स्वतः ठरवतो".. आज जरा आयुष्य आणि जीवनाविषयी बोलू वाटल म्हणून हा छोटासा लेख लिहिला.. केदार के.कुलकर्णी.. श.शब्दांचा,क.कवितेचा..✍ आयुष्यावर बोलू काही...