Find the Latest Status about बसलेल्या घोड्यावरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बसलेल्या घोड्यावरी.
GANESH EDITZ
yogesh atmaram ambawale
मोबाईल ची दुनिया मोबाईल ची दुनियाच लई भारी, हातात येताच काय दोस्त नि काय यारी. खूप दिवसांनी मित्र भेटले, काही क्षणच बोलले नि गप्प झाले. दोघांच्याही हातात मोबाईल होते त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त होते. बिघडली जेव्हा लेवल कुठल्या गेमची, तेव्हाच आठवण झाली बाजूला बसलेल्या मित्राची. त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू झाले, म्हणे अडकली ही लेवल,जरा पार करून देना रे. मोबाईल ची दुनिया #withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_ऐडिक्ट #collab #yqmarathi मोब
yogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात मोबाईलने पहा काय कमाल केली, येताच हातात काय दोस्त नि काय यारी. खूप दिवसांनी मित्र भेटतात, काही क्षणच बोलतात नि गप्प बसतात. दोघांच्याही हातात मोबाईल असतात, त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त असतात. बिघडते जेव्हा लेवल कुठल्या गेमची, तेव्हाच आठवण होते बाजूला बसलेल्या मित्राची. त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू होते, अडकली ही लेवल,पार करून दे इतकंच बोलणं होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #
yogesh atmaram ambawale
गाव ते गाव असतं, जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते, गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते. डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते, इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते. गाव ते गाव असतं, जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं, गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते. जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते. कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते. गाव ते गाव असतं, दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते, तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते. कितीही राहिलो जरी शहरात तरी, शहराला विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
sandy
अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर
sandy
तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी
sandy
तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी
sandy
हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
sandy
#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव
sandy
❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसा