Nojoto: Largest Storytelling Platform

New आपलं दुःख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपलं दुःख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलं दुःख.

    PopularLatestVideo

Harshada Bhangale

"हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो

read more
"हसरे दुःख..🌸!"



Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो

Pravin Rathod

दुःख दुखः

read more
mute video

ganesh suryavanshi

आपलं मन व आपले माणसं #Flower

read more
कूणाचा मनात काय चालू असतं
ते आपण सांगू नाही शकत..
पण माझा मनाला जी व्यक्ती आवडते ना..
ती व्यक्ती आपली आयूष्यात स्पेशल पसंती म्हणून असतात..
ती व्यक्तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही...

©ganesh mali आपलं मन व आपले माणसं

#Flower

Sujit Dhavale

लगीन होण्याआधी ड्रायव्हरला भेटून जा हे आपलं प्रसिद्ध सॉंग आहे आपली यूट्यूब चैनल Sujit Dhavale Music आपला यूट्यूब चैनल आहे #मराठीकविता

read more
mute video

Vishal Chavan

दुःख...

तुझं त्याचं माझं, सार्‍यांच दुःख सारखं आहे..
इथं प्रत्येक बाळ, आनंदाला पारखं आहे...

कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे पैसा नाही..
कुणाला मार्ग सापडत नाही, कुणासाठी मोकळ्या दिशा दाही....

कुणाला प्रेम न मिळाल्याचं, कुणाला मिळालं तरी दुःख आहे..
कुणाला काहीच न मिळाल्याचं,कुणाला काहीतरी हुकल्याचं दुःख आहे

प्रत्येकाचं कारण वेगळं, पण दुःख; हाच दुवा आहे..
प्रत्येकाला धडावर , एक हसरा चेहरा हवा आहे...

दुःख जर एक प्रश्न आहे, त्याला काही उत्तर ही असेल..
जो जो प्राणपणाने शोधेल, त्याला रहस्य गवसेल...

ना घर सोडून उत्तर मिळेल, ना संन्यास मदतीस येईल..
उत्तर मिळेल जेव्हा, मोकाट मनोरथाचा; श्रीकृष्ण सारथी होईल...

Vishal/Aadinaath 
28-06-21












.

©Vishal Chavan #Sorrow #Grief #Pain #दुःख #दुख

@wr. pallavi

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile