Nojoto: Largest Storytelling Platform

New उडत्या पाखरांना परतीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उडत्या पाखरांना परतीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडत्या पाखरांना परतीची.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Tidke

#परतीचा पाऊस #poem

read more
परतीचा पाऊस परतीच्या लेकीसारखाच बरसतोय../
तो ही अंधाऱ्या रात्री
एकटाच तरसतोय..//
®कैलास #परतीचा पाऊस

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
mute video

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
परतीचा पाऊस
■■■■■■■■
परतीच्या पावसानं 
   केलं पिकाचं नुकसान
    जगाच्या या पोशिंद्याचं
गळालं हो अवसान
           गेली वाहून गुरढोर
           उजाडलं रे घरदार
                   हाता तोंडातला हा घास
                  हिसकावला रे पाण्यानं
    डोळ्यातील हे आसवं
     काळ्या माईन झेलल 
 पुन्हा कष्ट करायचं
कानात गुजगुजल
               नको वाट पाहू आता
               शासनाच्या मदतीची
                 कळणार नाही त्यांना 
                    किंमत तुझ्या आसवांची
हापापल हे जग सार
  नाही माणसांचा वावर
   माणसांच्या या नगरीत
   शोधतो माणूस प्रकाश
●●●●●●●●●●●●●●●●●●
 
                *प्रकाश तोटेवाड*
             (आशाई) परतीचा पाऊस

ganesh suryavanshi

आश्चर्य परतीचे प्रेम #Flower

read more
लोकं म्हणतात गेलेले दिवस परत येत नाही..
पण माझा आयूष्यात चमत्कारच घडला...
दिवस पण परत आले व तोच आनंद पण परत मिळाला...
सर्व भगवंताचा हातात आहे...
ते माझा नशिबात होत ते मिळाले..

©ganesh mali आश्चर्य परतीचे प्रेम

#Flower

somnath gawade

पाखरांची शाळा पुन्हा भरली.

read more

पाखरांची शाळा पुन्हा भरली
आठवणी घेऊन सर्व परतली.
सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा
घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली.

संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली
पाखरं आज मनमोकळं करतील.
एकमेकांना आधार देऊन पुन्हा
उभारी घेण्यासाठी बळ देतील.

पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली
तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही.
शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री
व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही.

सोशियल मीडिया वर भेटणारी
मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली
रोजच्या व्यापातले जगणे विसरून
 भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली.

गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी
स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली
बालपणात जाऊन येण्याची
संधी आज प्रत्येकाला मिळाली.

पाखरांनो, चालती-बोलती
माणसं अचानक नाहीशी होतात;
म्हणून माणसं जपली पाहिजेत
आनंदाचा, आपल्या असण्याचा 
हा स्नेहमेळावा वर्षातून
एकदातरी भरवला पाहिजे.







 पाखरांची शाळा पुन्हा भरली.

Parasram Arora

परजीवी.....

read more
हम  दोस्त है (इसलिए)
मुझे  तुमसे
और तुम्हे
मुझ से
कुछ  नहीं  चाहिए
क्योंकि  हम
परजीवि   हैँ 
)

©Parasram Arora परजीवी.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile