Nojoto: Largest Storytelling Platform

New क्षणोक्षणी करावा हाच विचार अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्षणोक्षणी करावा हाच विचार अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षणोक्षणी करावा हाच विचार अभंग.

    PopularLatestVideo

alisha kamble

किती विचार करावा☺

read more
mute video

Akash Kumbhar

हाच विचार

read more
कस असत आपले विचार आपल्याला सतवतात
डोकावणारे असंख्य चेहरे पाठलाग करतात
कोणता चेहरा पाहून हसू आणि कोणता पाहून रडू....?
अश्या परिस्थितीत ऐकटपणा नकोसा वाटतो 😐 हाच विचार

Rohidas maharaj Sanap

# चंदनाचे हात पायही चंदन अभंग #Books #मराठीसंस्कृति

read more
चंदनाचे हात पायही चंदन ।
परिसा नाही हीन कवण्या अंगी ॥१॥
दिपा नाही पाठी पोटी अंधकार ।
सर्वांगी साखर अवघी गोड ॥२॥
तुका म्हणे तैशा सज्जनांपासुनी ।
पाहता अवगुण मिळेचिना ॥3॥
श्री हभप . रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # चंदनाचे हात पायही चंदन अभंग

#Books

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile