Nojoto: Largest Storytelling Platform

New सैरभैर झालं मन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सैरभैर झालं मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैरभैर झालं मन.

    PopularLatestVideo

omkar kapase

मन सैरभैर #poem

read more
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
विरहाच्या लक्ष्मणरेषाचा अंत कळेना तुला,
अभासाच्या दुनियेत कसे थांबवू स्वतःला,
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
मेघाला सुद्धा विचरलय संवाद करून देशील कारे मला,
खुप दिवस भेटून झाले माझ्या शकुंतलेला,
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
बासरीच्या अवाजाची सवय झाली आहे वृंदावनाला,
या तरल लहरींची साद छेडेल का राधेला।
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
एकध्यास,एकरूप झालो मी तुला,
                                कसं सांगू मनाला कारण,                                                     ओढ लागलीय वेड्या गोविंदाला।।

   मन सैरभैर:-ओंकार कापसे मन सैरभैर

omkar kapase

#मन सैरभैर :-ओंकार कापसे #काव्य #nojotapoem #कविता #sayri

read more
विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू,
तुझी आठवण, तुझी भेट, अनोळखी वाट तुझा हातात हात,
तुच परी, तु राधा माझी।
अबोल तु, सुरेख तू,इंद्र परी अप्सरा तू,
मी पाहणे,तू ईशारा करणे,मनमोहून जाते मन माझे ,
तुच परी, तु राधा माझी।
लक्ष्मी तू,तुच छाया तुच माया,बनसुरिया तू,
वृंदावनातील तुळस तू,
तुच परी, तु राधा माझी।।
प्रेम, राग,रोष तू,
काळजी तू कल्पना तू,कवडस्यानां बिलागणारे स्वप्न तू,
तुच परी, तु राधा माझी।।
उगवतीच्या छटा तू,समुद्राच्या सैर लाटा फक्त तू,
बहरलेला वसंत तू,ओल्या मातीचा सुगंध तू,
नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास तू,
चुकलेल्या नागमोडी वाटेची साद तु,
रानमेवासारखी गोड तू,
तुच परी, तु राधा माझी।।

मन सैरभैर:-ओंकार कापसे #मन सैरभैर :-ओंकार कापसे
#काव्य
#Nojotapoem
#कविता
#sayri

Anuj Jain

एका वेड्या मनाला
एकांतात
शांती मिळाली #yqmarathiquotes #yqtai #मन #सैरभैर  #YourQuoteAndMine
Collaborating with Hemangi S

Ishwar Morghade

अधीर मन झाले

read more
 अधीर मन झाले

vishnu thore

मन झाले पाऊस बाई...

read more
 मन झाले पाऊस बाई...

Sandhya G-N

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

read more
mute video

SK

रित झाल मन

read more
रितं झालं मन, रितं झालं जीवन
जगता येईना, येईना मरण
वाट मिळेना रस्ता कळेना
काय चुकले काही उमजेना
जाऊ  कुठे राहू कुठे
आधाराला पाहू कुठे
देव बसला दगड होऊन
माणसे राहिली मजा बघून
जीव लावला जीव गेला
इथे रडाया वेळ कोणाला
✍🏻 SK रित झाल मन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन माझे तिचे झाले.. #मनमाझेतिचेझाले हा विषय Vishal Kumbhar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहताच तिला असे जाणवले,
मन माझे जसे तिचे झाले.
आवडली ती,
तिलाच पाहावेसे वाटले.
दूर होताच समोरून ती
मन माझे सैरभैर झाले.
कधी नव्हे ते आता जाणवले,
प्रेमाने मला हळुवार खुणावले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मन माझे तिचे झाले..
#मनमाझेतिचेझाले
हा विषय
Vishal Kumbhar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Akash Jadhav

राज्य छत्रपती झालं... #कविता

read more
"छत्रपती"

जिजाऊच्या पोटी जन्मला
महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला

घेवून स्वराज्याच स्वप्नांन
सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात बागडला

जमवून मुठ भर संवगडी
प्रत्येकास पडला तो भारी

भवानी आईच्या आशीर्वादान
दादोजींचा शिकवनीन जो घडला

औरंगजेबाच्या समोर ही न तो झुकला
त्याच्याच दरबारात त्याचा अपमान केला

चारही पातशहाच्या नाका तोंडात पाणी आणलं
माझ्या शिवबा राजांन स्वराज्य घडवलं

भोसले कुळाचा मान त्यान राखला
आईचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर राहीला

३२ मण सोन्याचं सिंहासन रायगडी सजलं
शिवबा राजं "छत्रपती" झालंं 
-आकाश जाधव!!

©Akash Jadhav राज्य छत्रपती झालं...

Pramod Bhujbal

मन कठोर झाले आता.... 😐 #SAD #alone #depress #depression

read more
जिवंत असुनी मृत अवस्थेत मन सापडले हे आज
घाव घातला मनावरच मनाने करुनी कठोर साज  मन कठोर झाले आता.... 😐 #sad #alone #depress #depression
loader
Home
Explore
Events
Notification
Profile