Find the Latest Status about नामकरण विधि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नामकरण विधि.
Priyanka Jaiswal
नामकरण घरामध्ये आनंदाची उधळण झाली, १५ ऑगस्टला घरामध्ये लक्ष्मी आली... बघुनी तिचे सुंदर रूप, घरामध्ये सर्वांना आनंद झाला खूप... पहिल्यांदा बघतांना तिला, आईच्या डोळ्यात आले पाणी.. कुशीत घेऊन तिचे बाबा म्हणाले, किती सुंदर आहे माझी राणी... सजवला गेला पाळणा आज, नटल्या सर्वजणी...... काय नाव ठेवायचे बाळाचे, विचार करत होत्या सर्व मनी... बनऊनी घुघऱ्या आज, पळण्याखली ठेवण्यात आल्या वाट्या.. नाव ठेवायला बाळाचे आता, उठल्या तिच्या आत्या... ठेऊनी बाळाचे छान नाव, फुंकर मारली आत्याने बाळाच्या कानात.. ऐकुनी आपले छान नाव, बाळपण हसले क्षणात.... आज बाळाला स्वतःचे असे नाव मिळाले सुंदर नामकरणाची विधी पूर्ण होताच, हसले सर्वजण मणभर... ©Priyanka Jaiswal #नामकरण
Rupali Jadhav
"सर्वज्ञ" बुध्द जन्म हि एका नव्या मंगल सूष्टीची उद्घोषणा असते.म्हणून त्यांचा जन्म झाला की सर्व दिशा आपोआप स्वच्छ होतात.आकाश निरभ्र होउन चमकू लागते.बुध्दांचा जन्म सुखदायक असतो.'सुखो बुध्दानं उप्पादो " बुध्द जन्म मानवाच्या कल्याणासाठी झालेला असतो.सिध्दार्थचा अर्थ अभिलाषा पुर्ण होणे. बुध्दाचा अर्थ होतो ज्ञानसंपन्न , जागृत (Enlightenend and Awakened ) अमरकोशात भगवान बुद्धांची १८ नावे दिली आहेत.त्यामध्ये सर्वज्ञ हे पहिले नांव.सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञानी.सुष्टीचा कानाकोपरा पाहिलेला,सत्याला जाणलेला. #DawnSun #नामकरण
Archana Chaudhary"Abhimaan"
कल्पना करते हुए शब्दों को पीरो कविताओं में हम प्रियंकाए बनाते रहे। चारू सुमन खिला पुष्प वर्षा कराते रहे। तरुण हो अवनीत सा जीवन बिताते रहे। बहुत विधि की किंतु सोनल निधि ना संजो सके। किससे आशा के रश्मि की उम्मीद करू। किस राह चलू कौन है सुनीता मेरा। #विधि
Madhukar Singh chauhan
विधि से कवि सब विधि बड़े जह मैं संशय नाहि । सठ् रस विधि की सृष्टि में नव रस कविता माहि ।। ,,,,,,,,तुलसीदास श्रीरामचरितमानस विधि से कवि सब विधि बड़े जह ........
Sachin Sharma
मैं ,तेरे शौक के लिए , अपने शौक नहीं बदलूंगा। क्योंकि तु जिस्म से खेलती है, और मैं कलम से ।। @sachinsharma कार्य विधि
~आचार्य परम्~
एक ही बात सदैव मुझे आराम देता है । जो राम देता है जीवन में वही काम देता है ।। "परम् भाग्यम्" जाहि विधि राखे राम ताही विधि रहिये ।।🙏