Find the Latest Status about रसरी आवत जात ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रसरी आवत जात ते.
deepak dabang
Mrunali Parkar
खोल दरी होती खाली... जिकडे मी खेचत जात होते.. का कुणास ठाऊक भय मला वाटत न्हवते.. कळत न्हवते तुझा हात निसटला माझ्या हातातून तर माझे अस्तित्व काय राहणार होते.. पण अशी काय जादू झाली.. मी भानावर आले.. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पना सहन नाही झाली. आणि मला पडू न देण्याची तुझी धडपड जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसली.. तेव्हा मला माझीच नव्याने ओळख पटली....... मी फक्त नि फक्त तुझीच होती.. तुझीच होती. प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️
ashvini lata
Vibhan tyagi
युही नहीं बंदगी रखता हु इंसान वाली जात से, बड़ा इम्तेहान लेती है ये दो पैरो पर चलने वाली बिरादरी जात
Priya Tambde
जातीच्या जात्यात कसा माणूस भरडतो... आणि अचानक माणुसकीला रंग जातीचा चढतो.......!! चार खुंटे मिळून लाखोंना भडकावून.... एकविसाव्या शतकात आपण कुठे पडलोय अडकून........!!! रोज का नाही आठवत जात जाता जाता बाजारात...... मित्र निवडताना कुठल्या जातीच्या हजारात......!! रक्तदान करताना पाहिली का जात कुणाची.... रक्त चढवताना पाहिली का जात रक्ताची........!!! जातपात पाहिली का कधी चंद्र सूर्य आणि ताऱ्याने...... श्वास कधी जातीधर्माचा ठरविला का वाऱ्याने........!!! घास कधी विचारतो का भुकेला तिची जात.... पाण्याने कधी पाहिली का तहानलेल्याची जात.......!!! प्रिया तांबडे १९-०९-२०१९ जात

VivekG poetry
इश्क को जात खा गई हमारी हम ठहरे मौर्यवंसी और वो निकली राजपूतानी ©VivekG poetry #जात