Nojoto: Largest Storytelling Platform

New अव्यक्त भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अव्यक्त भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अव्यक्त भावना.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

अव्यक्त भावना..

read more
सांडलेले काही क्षण 
ओंजळीत घेत असतो,
अव्यक्त भावनांना
रंग शब्दांनी देत असतो अव्यक्त भावना..

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
डोळे मिटले तरी 
तूच आठवत राहते
भेट कधी होईल आपली
ही विवंचना सतावत राहते.
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त-भावना

read more
शब्दांतून भेटलो या मंचावर आतापर्यंत
 आता प्रत्यक्ष भेटण्याची आस आहे;
इथला प्रवास संपेल लवकरच तत्पूर्वी
मनातलं सांगायच काही खास आहे.
 #अव्यक्त-भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
जीवापाड प्रेम जडले;
प्रियेला कुणी सांगावे.
शब्दांतून तिने माझे
भाव समजून घ्यावे. #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
प्रीत माझ्या प्रियेची
मला कळेना;
कोणती बंधने तीला
भेटीस सोडवेना.
 #अव्यक्त भावना

somnath gawade

#अव्यक्त भावना

read more
वाऱ्याची झुळूक
हळूच कानात सांगे
प्रियेला माझ्या
भेटीची आस लागे
 #अव्यक्त भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile