Find the Latest Status about हवेत उडणाऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हवेत उडणाऱ्या.
Vinay Sonawane
असं काय बी'घडावं अन त्यातून बी'घडावं ! ©Vinay Sonawane घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी
Soulmate (Yuhee)
श्वेत अंतर्मन की आवाज़ बुलंद कर गंगा सी पवित्रता हर शय में बिखरे तेरी ही तलाश में फिर रही थी देख तुझे सारा द्वेष मिट गया यूँही शवेत
Trishila Salve
*रडणाऱ्या माझ्या मनाला* रडणाऱ्या माझ्या मनात,तुझ्या भावनेची साथ दे अंधारमय माझ्या जीवनाला,तुझ्या संगतीचा आधार दे दे एक श्वास मलाही,तुझ्या श्वासात गुंफलेला गंध मलाही मिसळू दे ,त्यात जरासा भांबावलेला होवू दे मला एक थेंब रक्ताचा,ह्रदयातून शरीरभर वाहणारा फिरु दे तुझ्या भावनेतून ,कधी हळूच अश्रू बनून तुझ्या सुंदर डोळ्यात राहणारा दे ना एक अबोल अनुभूती, तुझ्या बोलक्या पवित्र स्पर्शातली वचन दे एक आज मजला, निर्मिण्या कल्पनेतील नवस्त्रुष्टी होवू दे मजला शब्द तुझ्या ओठीचे भावना व्यक्त करणारे कधी हळूच कविता बनून तुझ्या सुंदर लेखणीतून पाझरणारे तुझ्या माझ्या प्रीतीचे गीत फुलवणारे त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८/९११२८५९६६९ कविता जीवनाची... रडणाऱ्या माझ्या मनाला कवयित्री त्रिशिला साळवे#
Sachin Dhage
शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..
Dileep Bhope
फायद्याचे तर्क जात, धर्म, भेद नसानसांत आदर्शाचे काय सांगता बारमधे जायचे तरी देशहितार्थ! ©Dileep Bhope #बदलायला हवे
kudaratkaynat
स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ्
Sachin dute_official
"मी निपुत्रिक बरी होते. होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा. सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा. केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे. जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...! चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला. बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला. आईने दंडवत देवी,जगदंबा घातला. नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!! फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा. उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा. आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया. जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!! येता यौवन बाळा तू, घात कसा केला. आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला. आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली. क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!! बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले. तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले. जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन. गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!! असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते. जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते. सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला, कमी पडलं असेल काही,माफ कर तू आम्हाला..!!! सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा