Nojoto: Largest Storytelling Platform

New माळावरची माणसं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माळावरची माणसं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माळावरची माणसं.

    PopularLatestVideo
a43e73e0e7d36fd56c5223a2a6db1642

Devesh Thakur

पैशांनी श्रीमंत असणारी माणस 
पावला पावलावर भेटतात...
मनाने श्रीमंत असणारी माणस भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात

©Devesh Thakur
  #truefriends #माणसं #माणस #मराठीकविता #मराठीप्रेरक #मराठीचारोळी #मराठी_quote #मन #आयुष्य

truefriends माणसं माणस मराठीकविता मराठीप्रेरक मराठीचारोळी मराठी_quote मन आयुष्य

99 Views

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

माळावरती
#Journey

माळावरती #Journey #poem

46 Views

9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

माणसं..
आपल्या आयुष्यात येणारी
माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या
पाखरासारखीच असतात.
एकदा का त्या पाखराने
आपलं घरटं सोडलं की
ते पाखरू त्या घरट्यात
कधी येत नाही..
कारण
त्या पाखराला
आभाळाची ओढ असते.
आपल्या आयुष्यात येणारी
चांगली माणसंसुद्धा या
घरटं सोडून गेलेल्या
पाखरागतंच असतात.
एकदा का ते माणसं आपल्या
आयुष्यातुन निघून गेले
पुन्हा परत आपल्या
सहवासात येत नाहीत
किंवा ते परतण्याच्या संधी
खूपच नगण्य असतात.

©शब्दवेडा किशोर
  #माणसं
c6ff0fb913652ccc06b18c916d92b645

सुमित रोकडे

माणसं ओळखायला शिकलात 

की आयुष्यात...............................

 सगळं जिंकलात म्हणून समजा.... माणसं...

माणसं...

5 Love

b14030fe13cd4e4a59e48244754933aa

YOGASHINDE

# माणसं

57 Views

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

माणसांना भेटुनी मी हेच आहे जाणले
फार असणे चांगले हे फार नाही चांगले....


#आयुष्य माणसं
#आयुष्य

माणसं #आयुष्य

10 Love

08ab6ee6931defee3d0adaaa40007f0d

EKNATH BHALERAO

जोडलेली माणसं

जोडलेली माणसं #मराठीप्रेरक

86 Views

6c4c76ac1f7aac82cb33d363a599f397

shambhugiri kamble

Quotes on family आपली माणसं....

दिवसामागुन दिवस निघुन जातात
जिवनाचे चित्र बदलवुन जातात,
काही होतात आठवणी धुसर
काही नकळत पुसून जातात...

विसरुन जातात नावे काही
चेहरे मात्र लक्षात राहतात,
वरवरची ओळख काहींची
काही कायम मनात राहतात...

बदलतात ऋतू बदलते वेळ ही
माणसे मात्र काही बदलत नसतात ,
स्वप्नांचा झुला सोबत झुलतात
सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात 
आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं

#आपली माणसं

6 Love

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

*मोठी माणसं*
😐समाजामध्ये खूप विचारवंत आहे ते खूप मानांकित पुस्तक वाचतात पण त्यांचे विचार काही बदलत नाही थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर लगेच  पेटून उठतात जग बदललंय आपण पण बदलायला हवं..👍 


निखिल ठोक🎭 मोठी माणसं 🙄

मोठी माणसं 🙄 #विचार

13 Love

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

सगळेच लोक असतील खरे 

तसा हा काही स्वर्ग नाही,

माणूस आहे की खेळणं मी 

कळायला काही मार्ग नाही..!


भावनांचा तू खेळ केलास

पण मी तर नेहमी खरा होतो,

जवळ येण्याचं कारण काय

म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..!


हृदयाचं मला माहित नाही

पण कायम तुझ्या ओठांवर होतो,

मोजून सांग मला आता 

मी कितव्या बोटावर होतो..!


लिहणार होतो मी नवीन कथा

या खोट्या जगात अपूर्ण राहिली,

या ऋतूला काय दोश देऊ

मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!

#माणसं बदलताना पाहिली..! #poem

5 Love

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

आपल ती आपल च माणसं शेवट पर्यंत साथ देतात

©Kiran Sabale
  आपल च माणसं

आपल च माणसं #मराठीविचार

27 Views

99938ca4aeef59d668543898ab1233f3

aniruddh

झाडावरची पाखरे घरकुल

झाडावरची पाखरे घरकुल

98 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार
 हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...!
#nojoto

तीच माणसं भेटतात...! nojoto

5 Love

654e2dcbed221b721eabdc1149599bec

Rutik jiddewar (R.J)

"निळी नाती आणि आपली माणसं"

लहान पणीपासून अगदी आतापर्यंत
 नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही  कधी  केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. 
                                   - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं

निळी नाती आपली माणसं

0 Love

49ead3494c3e2911de1255a2e7913d25

Diksha Wardhe

चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा,
 नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा,
चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा,
 सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. 
आपली माती आपली माणसं...

आपली माती आपली माणसं...

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 नवे अक्षर चित्र....माणसं

नवे अक्षर चित्र....माणसं

16 Love

017801e445cf5c241b51cb197a90fb04

Shrikant kulange

आतल्या मनाची माणसं

#psychological

आतल्या मनाची माणसं #psychological

27 Views

5cb539dd483ff39ae9f62a3b7f40d2bc

Tejasvinee Babar

निर्वात पोकळीत आवाजाचं माध्यम नसतंच.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आवाज पोहचण्याकरिता ही पोकळी भरून काढणं खूप गरजेचं असतं ...हे माध्यम म्हणजे दुवाच ना.. दुवा किती महत्त्वाचा असतो नाई...?? जोडून ठेवण्यासाठी..मग तो आवाज असो किंवा नातं... 
तेजस्विनी बाबर.(TejaB) 
copyright©_tejasvineebabar
  #firstquote #नातं #माणसं  #paidstory
8df6d6550dd70d8aabe27257f008e202

रामकिशन केकाण

माणसा....

माणसा.... #Shayari

51 Views

80d6c7052dbf4bcbfcd8eca146744b26

Gopinath Jagtap

माणसं कमवणं राहून जात

#krishna_flute

माणसं कमवणं राहून जात #krishna_flute #poem

8,784 Views

06a102540d4ace825b30ac164ed28925

Shree mobile

माणसं न माणूस म्हणून जगावे हाच मानवता धर्म आहे माणसं ने माणूस म्हणून जगावे..

माणसं ने माणूस म्हणून जगावे..

6 Love

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

कविता आपली माणसं ते दिवस

कविता आपली माणसं ते दिवस #nojotovideo

33 Views

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

शब्द माझे संग्रहित...आपुलकीचे माणसं

शब्द माझे संग्रहित...आपुलकीचे माणसं #मराठीकविता

57 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

' ओळी ' फेकत नाहीत
जपतात माणसं..
मुकेपणाच सोंग नाही
यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं.. ' ओळी ' फेकत नाहीत
जपतात माणसं..
मुकेपणाच सोंग नाही
यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं..
#alpeshsolkar #yqtaai

' ओळी ' फेकत नाहीत जपतात माणसं.. मुकेपणाच सोंग नाही यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं.. #alpeshsolkar #yqtaai

0 Love

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

माणसं आता आधीसारखी नाही राहिली.........

जवळून गेल्यावर लोक आता ओळख देणार नाहीत,
पण,सकाळी GM चा संदेश पाठवतील,

जर मेला कोणी तर त्याला ONLINE च श्रद्धांजली वाहतील,

बोलायला ही आता नमस्कार नसतो, सुरवात HI ने करतील,

स्वतःकधी संपर्क करणार नाही, पण,दुसऱ्यावर राग भरतील,

जेवणकरण्या आधी WHATSAPP वर STETUS टाकतील,

मुकेच झाले लोक सुशिलआता, दोन गोड शब्द बोलायची सवय लोप पावली,

कारण,माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... माणसं आता आधी सारखी नाही राहिली........

माणसं आता आधी सारखी नाही राहिली........

6 Love

4938f97118bdd573acf304aadf478491

Landge Suresh

हलकट माणसा......

हलकट माणसा...... #विनोदी

76 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

माणसे 

#Flute

156 Views

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

माणसं ओळखायला शिका ....✍️ चैतन्य महाराज वाडेकर

माणसं ओळखायला शिका ....✍️ चैतन्य महाराज वाडेकर

235 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile