Nojoto: Largest Storytelling Platform

New मातृदिनाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातृदिनाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातृदिनाच्या.

    PopularLatestVideo

Swapnil Dhane

मातृदिनाच्या शुभेच्छा .. ...

read more
मिळवता जय त्रैलोक्यातही
सुटला ना श्वास समाधानाचा
निजलो क्षणभर‌ कुशीत आईच्या
कळला अर्थ तेव्हा त्याचा

मातृदिनाच्या शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा ..


...

Omkar Mankame...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

read more
 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

 #माय..!!!
#मातृदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!!
#Mothers_Day_2020
.
.
.
#कर्मकवी...
https://www.facebook.com/PostWhatFeels/

yogesh atmaram ambawale

माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #HappyMothersDay #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक

read more
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते...
आईचा माझ्यावरील जीव पाहता,
"आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते...
माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई...
#मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी 
मुली ही समजून घेतात
बायको ही समजून घेते..
त्यांच्यापेक

Aditya Devtarase

आई-वडील जो पर्यंत माझी ताकद आहे तो पर्यंत कोणतेच संकट मला हरवु शकत नाही आणि या ताकदी शिवाय मी जगु पण शकत नाही....🙏💪❤️😘 मातृदिनाच्या हार्दि

read more
आई-वडील जो पर्यंत माझी ताकद आहे तो पर्यंत कोणतेच संकट मला हरवु शकत नाही आणि या ताकदी शिवाय मी जगु पण शकत नाही....🙏💪❤️😘   मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....❤️🌹💪😘 आई-वडील जो पर्यंत माझी ताकद आहे तो पर्यंत कोणतेच संकट मला हरवु शकत नाही आणि या ताकदी शिवाय मी जगु पण शकत नाही....🙏💪❤️😘   मातृदिनाच्या हार्दि

yogesh atmaram ambawale

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #आई #मातृदिन #MothersDay #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी प्रथम देवाकडे होतो धावा कुठलेही संकट य

read more
"आई"

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट येता..
सर्व संकटे दूर होतील
फक्त आई चरणी ठेवा माथा..
आशीर्वाद आईचा देवासमान असे
आईच्या रूपात सर्वत्र देवच वसे..
आई ती तिला सर्व ठाव असे
तिच्या लेकराच्या मनात काय असे... मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#आई #मातृदिन #mothersday #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी 

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile