Nojoto: Largest Storytelling Platform

New चोवीस जणांची लडाख भेट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चोवीस जणांची लडाख भेट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चोवीस जणांची लडाख भेट.

    PopularLatestVideo
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

टाळलं दिवसभर तिला
घ्यायची नव्हती तिची भेट।
ती पण जिद्दी भेटण्यासाठी
रात्री स्वप्नातचं आली थेट। #yqtaai #yqmarathi #भेट #थेट #स्वप्नात
5a3edd43c4966e8f2bab1a6febd97e92

its_me_singer_writer_3755

ये ज्यांची जळायची जळूदे# थररररररर #जलनेवालोकीदुवा

ये ज्यांची जळायची जळूदे# थररररररर #जलनेवालोकीदुवा #अनुभव

138 Views

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

गोव्यात चोवीस तासांत केवळ २५३ नवे रुग्ण. ९ जणांचा मृत्यू
* चाचण्या घटल्या. १,६९५ पैकी १,४४२ निगेटिव्ह
* पॉझिटिव्हिटी दर १४.९३ टक्के
* एकूण मृत २,९३७

©Swapnil Parab गोव्यात चोवीस तासांत केवळ २५३ नवे रुग्#covid #corona

गोव्यात चोवीस तासांत केवळ २५३ नवे रुग्covid #corona

24 Love

47f8bd2ca2e2029e94569b5a24f84d72

कुलदीप सभ्रवाल

हम उम्र भर करते रहे जिनका वेट...
वो ना समझ हमसे ही उम्र भर करते रहे हेट,,,
💐(दीप...3337)💐 #sunrays ...वेट & हेट...3337💐

#sunrays ...वेट & हेट...3337💐 #शायरी

5 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

किती छान होते ना ते दिवस.... तुझा फक्त अबोल स्पर्शच मला खूप काही सांगून जायचा.... नजरेनेच कळायचं एकमेकांचं दुःखं आणि नजरेनेच शमवल्या ज्याच्या काळजातल्या वेदना... पण... हात सुटतो नकळत.... फक्त आठवणी उरतात मग कधी कधी तुझा भास व्हायला लागतो..... काव्याच्या ओळी झिरपायला लागतात.... मनाच्या कागदावर..... हल्ली तुझ्यासारखं प्रेम दुर्मिळ होत चाललंय... ये.... तुला आठवतंय.? मी तुला प्रपोज केलेला दिवस.... तू मला मारलेली मिठी.... तुझ्या ओठांवर टेकवलेले ओठ... माझं अवखळ होणं.... तू मर्यादा तुझ्या पाळणं.... प्रेम म्हणजे ते नसतं रे.... असं समजावून सांगणं.... थोडं तू हि आठवत जा... तो नदीचा तीर.... गहिवरली सांज... रातकिड्यांचं संगीत... तुझा स्पर्श.... आह्ह... तसं तुझ्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढांच... तू निघून जातांना मला स्मरणात ठेवलंस.... आणि मी... आणि मी.... तुला कवितेच्या प्रत्येक ओळीत जिवंत ठेवतो.... हे तुझं माझ्यात जिवंत राहणंच.... लिहितं ठेवतं मला वाटतं हीच असावी तुझी जिवंत कविता....
ऐकतेस ना... भेट

भेट #poem

2 Love

a65198baa0f8668c34681d9b3d650a68

vinod vidyagar

 भेट

भेट #nojotophoto

4 Love

fd9991b49a46a2b76ad33ddc7cea712d

Silkesha S.

भेट......

भेट......

33 Views

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

 ती वाट माझ्यासाठी ओळखीची ,
 पण तुझ्यासाठी अनोळखीच होती...

 ती वाट मला आता जुनीच झाली ,
 पण तुला अजूनही ती नवीच होती...

 म्हणूनच भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

             @ RJ Prasad... # भेट

# भेट

8 Love

93aa11baae546e320d2eb678a5b1a7d2

pooja

#भेट
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

नजरेचे तीच्या बाण झेलण्या 
करतो हृदयाचे कोट मी
शितल,मनमोहक तीची कांती
भेटण्या  किती करावी भ्रमंती #भेट

0 Love

537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

भेट झाली नाही......
आम्ही रोज भेटायचो,हसत खेळत आमचा दिवस जायचा.... पण एक दिवस ती आली नाही अन् मी...... एकटा पडलो......!!!
तो पूर्ण दिवस तिच्या विना खूप मोठा गेला......
रात्री घरी आलो न जेवता तसच झोपलो...... मनात म्हणत होतो ....उद्या माझी आणि तिची भेट होईल म्हणून ......झोपलो ...!!! पण मला झोपच लागली नाही , काय माहित मी खूप भित होतो..... खूप सारे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले ??????? असच करत दिवस उजाडला पण मला काही झोप लागली नाही !!! 
मी उठलो,तयार झालो आणि निघालो .... माझ् मन आज ती मला नक्की भेटणार..... पळ लवकर..... मी पोहोचलो पण ती अजून आली नव्हती.....???  माझ मन मला सारखं सारखं प्रश्न विचारत होत ???
काय झालं ? काय झालं तर नसेल ना तिला ? ती ठीक तर आहे ना ? ..... असे खूप सारे प्रश्न पडायला लागले........ पण ती दुसऱ्या दिवशी पण आली नाही..... मी खूप भिलो...... !!!!! दुसरा दिवस ही मी एकट्याने घालवल.......माझे मित्र माझी चेष्टा करत होते.....पण मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं......मला सध्याला ती इंपॉर्टन्ट होती .....बाकी मला कोणी काहीही म्हणू देत !!!!! त्याच्या दिवशी मी माझ्या घरी न जाता तिच्या घरी गेलो...... बाहेरून आवाज दिलो.....तेवढ्यात तिचे वडील आले........अरे नि** ये ना !!! माझी फाटली ..... तिचा वडील रागात होते.... मला अजून भीती वाटा लागली !!! ही तिच्या पप्पा ला काय सांगितली असेल म्हणून ...... तेवढ्यात मी धाडस करत होतो तेवढ्यात तिचा आवाज आला आणि माझे हात पाय गळाले..... रोज एवढं बड बड करणारी .....ही चा आवाज अस का ????? 
ती - *** आत ये !!! 
मी - आलो !!!! तिचा पप्पा मला जाम रागाने पाहत होता ....... मी आत तिच्या कडे गेलो तर काय ??? तिला खूप ताप होता ..... तिचा चेहेरा खूप बारीक झाला होता ..... मला राहवल नाही...... मी तिथून निघून गेलो.......माझ्या घरी आलो ........!!!! परत न जेवता तसाच झोपी गेलो.......
तिसऱ्या दिवशी मला ताप आला ...... काय माहित काय झालं अचानक ????? मी तसाच झोपून राहिलो .......तेवढ्यात तिचा फोन आला !!!!
ती - काय रे अचानक निघून गेला त्या दिवशी ???? 
मी - नाही !!! ते मी !!! असच !!!! मी हळूच विचारलो आता कशी आहेस तू......🥺...
ती - आता मी एकदम ठीक आहे .........
मी - thank u देवा...... काय झालंत तुला ??? 
ती - ते मी सांगेन नंतर !!! तुला काय झालंय ???? 
मी - काय नाही आपल असच !!!! ती खूप मोठ्या ने असू लागली आणि मी खूप आनंदी झालो ...... 
ती - ये उद्या भेटू..... मी वाट पाहते तुझ ...... ठेवते फोन.....येड्या.....!!!
मी - ही अस का म्हणली मला ???? आणि अस का म्हणली सांगते म्हणून ???? उद्या विचारतो थांब ???? फक्त अवढ्याच माझ्या आणि तिच्या संभाषण मुळे मी कधी बरा झालो कळलं नाही !!!! उद्या भेटतो मग बोलतो तिला ........
पुढची गोष्ट लवकरच ........

©Nikhil S. Kale #भेट

9 Love

06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

आठवणींची कहर..
सतत येते लहर..

काळजात घुसते थेट..
आता तरी तु मला भेट..

गालातल्या गालात शरमविणे..
तुझ्यात स्वतःला शमविणे...

आठवणीने येते गालावर हसू नाजूक..
जसे लोणीवरचे तुप साजुक..

स्वतःला त्यात हरवून घेत..
आता तरी तु मला भेट..
-Kazu #भेट
fa6bb900e3d8fd1e780388cb869ed48c

vaishnavi jadhao

तुझ्याविना जगणं
आता सोसावेना झालंय,
मनाचिये आसमंती 
दुःख दाटूनी आलंय...

एकदाच फक्त
तुझी भेट व्हावी,
आभाळाहून गोड 
तुझी मिठी असावी...

पाहताच तुला मग
अश्रु गाली रेंगाळावे ,
मनी जे दडले प्रेम तुझ साठी
ते एकदाच ओठि ओघळावे...

तुझ्या छटा देखण्या 
मी पाहूनी तृप्त व्हावे,
तुझ्या बाहुत हरवूनी
मी मलाच शोधावे...

                   मी वैष्णवी... भेट...

भेट...

22 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

भेट ..

भेट ..

5,219 Views

e3e65bba7dbf22f65ee6dbd2fe2671cd

विनी

लाट आणी किनाऱ्याची
 मिलनाची जागाच 
ती, 
आपसांतील रुसवे-फुगवे 
मिटवण्याची रीतच
 ती.. #भेट
9a09edef3df723a84fa611da8cd174b8

Alonegirl

पावसा का रे असा 
इथेच बरसतो आहेस
जा जरा त्या वेड़याच्या 
घरी बरस सैंग त्याला
माझ्या बाजूची जगा रिकामी 
आहे
शेवटची भेट ही  
पावसात होणार भेट

भेट

11 Love

fbdb3f7ce006634e4a4fe47ed36b073b

priya sharma

जीत को ज़ज्बा...
हौसलो को उड़ान चाहिए...
कामयाबी की राह इतनी आसान नहीं होतीं...
उसे त्याग और समर्पण की भेट चाहिए.
--प्रिया शर्मा

©priya sharma #भेट
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

एक चांगल्या
मित्राची भेट व्हावी
असे नेहमी वाटत राहते;
दररोज इतरांना
भेटता-भेटता
स्वतःला भेटणे
राहून जाते.
 #भेट

0 Love

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

निरोप घेताना डोळ्यामध्ये अश्रुंची एक झलक
 दिसावी

डोळ्यांमधले भाव जाणूनी नाजुकशी ती मिठी
 असावी







🤡शब्दांचा बादशाह✍🏻..

©Nikhil Thok भेट

भेट

13 Love

c49689944f627362fb43e4cf87f579ff

Isha Kharat_24

तुझ्या आठवणीत रमलेल्या या मनाला.
 अन्,  तुझ्यासाठी झुरत असलेल्या या जीवाला...
 आस  तुझ्या भेटीची #भेट
f3432e1377c5f9d5e5bdba2f8576457d

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

एकदाची भेट
 व्हावी
माझ्या ती जवळ 
यावी,
निपचीप मी पडताच
तिझ्यात ती सळसळ
 व्हावी !
कवी-विवेक कान्हेकर #भेट
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

तुझी भेट झाल्यापासुन,,,,,,
जीव कुठे रमतच नाहिये....!!
मन सारख..सांगु पहातेय.....
तुझ्यावाचुन "करमतच"..नाहिये..!!!! भेट

भेट

4 Love

5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

असं वाटतं आपली भेट नेहमी अपूर्णच राहावी...
कारण मला माहितेय कधी ना कधी कुठे ना कुठे आपण नक्कीच भेटणार पुन्हा एकदा अपूर्ण भेटीसाठी...💕 #भेट
bff2831685d9a0b77a4fda06ea1a1d5d

Jagdish Pashte

! ! ! भेट ! ! !
नकळत झालेली भेट ,
ठरवून झालेल्या भेटीपेक्षा गोड असतेच
आणि या भेटीची चव आजीवन जीभेवर
राहते.

©Jagdish Pashte
  भेट

भेट #लव

47 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तू भेटली अशी की
कधी भेटलीच नाही
तू बोलली अशी की
कधी व्यक्त झालीच नाही #भेट

0 Love

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.
हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच गं मुक्याने भंगला एकांत माझा.
तुझ्याच वागण्याचा बांधतो अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.
अखेर भेटली नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.
दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

©Sachin Gharat सुरेश भट यांची कविता

#selflove

सुरेश भट यांची कविता #selflove #मराठीशायरी

8 Love

31aec7794fca4f60bfaee2e36672feb8

pratibha Singh thakur

तेरे प्यार सें बातें करने का वो तरीका।
हर दिल को जीत लेता हैं तेरा वो तरीका।।

©pratibha Singh thakur सप्रेम भेट

सप्रेम भेट #कविता

14 Love

bd8f67a316ca947d09e25776bfb9f95e

swapnतरंग

एक भेट

एक भेट अनोळखी
एक भेट छोटीशी

स्मितहास्य ते ओठावंरले
भेटीसाठी गाली रंगले

चहाचा गोडवा मनी उतरला
एका भेटीतून साज सजला

क्षणभर स्वप्नात रमलो
सत्यात उतरता गालिच्यात फसलो एक भेट....

एक भेट....

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile