Nojoto: Largest Storytelling Platform

New भुक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भुक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भुक.

Related Stories

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

भुक #शायरी

read more
हवाएं सैलाब लायी है, धुव्वे के बादल लायी है।
तुम लढो धरम के नाम से, यहां एक जंग भुक भी लायी है।...



कवीराज
९०२१०३४९१७ भुक

Abhijit Shinde

भुक

read more
भुक त्यांना पण होती ...
भुक आम्हाला पण आहे.
फरक इतकाच होता की....
आम्ही भुक विजवत होतो ..
ते भुक जाळत होते ...
.......अभिजीत... भुक

Sandeep A More

#माणुसकी
आज खऱ्या अर्थाने
 माणूसकीला माणुसपण 
आले...
रस्त्या-रस्त्यांवर अन्नदान 
करनारे दानशूर  भेटले..
थकलेल्या पावलांनी 
माणसांचे
हात जोडून 
आभार मानले 
आणि माणुसपणाची 
जाऩ झाली..
आज डांबरट मार्गालाही
हिरमुसलेल्या चेहऱ्यांचे
वाटसरू पहिल्यांदाच 
दिसले..
आणि त्यालाही
 या तप्त उन्हात..
अश्रूंची थंडाई जानवली...
का कुनास ठावूक 
असा हा निसर्ग कोपला,
मजूराच्या पायावर
 येवून ठेपला..
हा अनभिज्ञ प्रवासी
पोटच्या भुकेसाठी 
अगणिक आशीर्वाद 
देवून गेला...
सरकारांना थोडं कोसून गेला..
डोक्यावर संसाराचा तांडा 
घेवून गेला..
माझ्या महाराष्ट्राच्या 
माणुसकिला सलाम करून गेला...!


-संदीप मोरे, नाशिक #माणुसकी
#लाकडाउन
#भुकेलेप्रवासी

nitsmit penshanwar

अमिरोके बस्ती में दावते सिर्फ सफेद कोषोकों ही दि जांती है।दोस्तो 
गरींबो को तो झुंटा खाने की 
दुसरे दिन फरमाईश बढे अदब से की जांती है। क्यु कि गरीब जरूरत और प्यार का भुका होता है ।वरना कौन गरीब झुंटा खाने का शौकीन होता है। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit भुक

#leaf

Krishan Sangar

मैं होली की गुजिया भी खाता हुँ
मैं ईद की सेंवइयाँ भी खाता हूँ
हम तो भुक्कड़ है साहब
अपना कोई धर्म नही😝 #nojoto #ईद #भुक्कड़
loader
Home
Explore
Events
Notification
Profile