Nojoto: Largest Storytelling Platform

New वंशाचा दिवा मराठी पिक्चर अशोक सराफ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वंशाचा दिवा मराठी पिक्चर अशोक सराफ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वंशाचा दिवा मराठी पिक्चर अशोक सराफ.

    PopularLatestVideo

Ramdas Narwade

तिमिरातून तेजा कडे 

एक दिवा कोरोना चा जो अंधकार पडला आहे त्यासाठी ...

माहीत आहे दिवा लावून कोरोना जाणार नाही पण जे कोरोना जाण्यासाठी मेहनत करत आहेत  त्याच्या जिद्दी नि मेहनती साठी... 

ज्यानच्या मनात निराशा न भीतीचा जो अंधकार पडला आहे त्यांच्यात  आशेचा प्रकाशरुपी किरण यावा यासाठी... 

संकट रुपी अंधकार जाण्या साठी घरात बसून कायदा न सुवेवस्थेचं तंतोतंत पालन करणाऱ्या माझ्या जनताजनार्धनासाठी... 

कोरोना मुळे ज्यांच जगणं मुश्किल झाला आहे त्यांच्या साठी दान धर्मा करून जीवनाश्यक गोष्टी पुरवून त्याना मदतीचा हात देणाऱ्या साठी ... 

कोरोना पेक्षा जास्त धर्मांध शक्तीचा वायरस पसरत असताना एकजुटीचा संदेश देणाऱ्या न बंधू प्रेमाने राहणाऱ्या साठी... 

एक ज्ञानाचा  दिवा त्यांच्या साठी पण जे आज यागोष्टीचा विरोध करून सगळे  नेगेटिव्ह गोष्टी पसरावतील... 

दिवा लावायचा सोडून फटाके किंवा काही तरी तुफानी करतील... 
दिव्या मागचा अर्थ सोडून पुरतं अनर्थ करतील..

खालचा माझ्या सोसायटी मधील फोटो  यासाठी share  करत आहे की देशात सगळेच पढे लिखे गवार नसतात...

 खूप असे पण आहेत जे  प्रत्येक गोष्टीत आशेचा नवा किरण शोधतात...

आपल्या जिद्द न मेहनतीने कोरोना सारख्या हजार संकटाना हरवून देश घडवतात...

©रामदास नरवाडे 
#gocorona #दिवा  #India #दिवा  #मराठी #gocorona

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Varpe Pandhari

मराठी दिवस

read more
मराठी आहोत आम्ही.....!

शिवरायांचे मावळे आम्ही
नाही आता झुकणार,
आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी
नाही आता मागे हटणार.
संतांची भूमी पराक्रमाची जननी
हाती तलवार खांद्यावर सासनकाठी ,
सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात
घुमते धन्य ती आमुची मराठी....!

अभिमान नाही तर गर्वच आहे
मला मी मराठी असल्याचा,
युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत
जन्माला आल्याचा.
साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो
रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी,
माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो
धन्य ती आमुची मराठी...!

भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख,
नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप.
आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू,
जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू.
करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस ,
मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..!

आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी
आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी ,
हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा
होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा.
कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर
दारी असते सौभ्याग्याची तुळस ,
मराठी आहोत आम्ही
हीच आमुची खरी ओळख.....!

नाही चालणार आता मनमानी
अन्यायालाही आत्ता थारा नाही ,
छत्रपती शिवराय हेच आमुचे 
मुखी दुसरे नावाचं नाही.
जरी वाहिले रक्ताचे पाट
तरी आता घाबरायचे नाही ,
पुन्हा एकदा नव्याने उभारू
आपल्या  स्वराज्याची उंच गुडी.
आमच्या सांडलेल्या रक्तातही 
दिसणार नाही आता काळोख,
मराठी नाही तर गर्वाने
महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....!

                           Pandhari Varpe
                              8698361992

©Varpe Pandhari मराठी दिवस

जगदिश पुंडलिक भोईर

मराठी भाषा दिवस

read more
माय मराठी

माझ्या मराठी भाषेचा गजर
वाजूदे डंका तिचा जगभरात
माझ्या मराठीचे बालने घराघरात
अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात
माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात
वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन

मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी
मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी
माझा मान मराठी माझी शान मराठी
माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी

उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा
ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा
भाग्य आम्हास आज बोलतो मराठी
कवीसूर्य कुसुमाग्रजांस
समर्पित,आदरांजली मराठी
                                    
                      @ श्री. ज. पुं. भोईर.*

©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस

Madhuri Chavan

मराठी भाषा दिवस

read more
mute video

Bhavin Mahala

मराठी भाषा दिवस

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile