Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवाजीराव शेंडगे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवाजीराव शेंडगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवाजीराव शेंडगे.

    PopularLatestVideo

Rohit Shivajirao Petare

हक्काचा पगार रोहित शिवाजीराव पेटारे

read more
mute video

Shubhangi Sutar

सुर्यासम तेज ,आभाळाएवढं विशाल 
कर्तृत्व, मर्द निधड्या छातीचा,
आजही ही डोंगर दऱ्यात 
घुमतो आवाज, जनतेचा कैवारी,
राजं मानाचा मुजरा...❤️

©Shubhangi Sutar #शिवाजीराजे ❤️

Shubhangi Sutar

शिवाजीराजे❤️ #Motivational

read more
mute video

ALPESH PATEL

mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः

sunita Raju waman

व्याकुळ अहिंसा कवी इंजि. शिवाजीराव चाळक अभिवाचन सौ सुनिता वामन #nojotovideo

read more
mute video

Swapnil Shinde

🚩छत्रपती शिवाजीराजे भोसले 🚩 Shingewadi# #मराठीपौराणिक

read more
mute video

Prasaad Shendage

#सुचलेल्या ओळीप्रसाद शेंडगे

read more
समोरची व्यक्ती आपल्याला एकेकाळी खुप काही बोलून जाते,
आणि आपण जरा काही बोललो कि एका क्षणात नाते तुटून जाते...
©प्रसाद..✍ #सुचलेल्या ओळी#प्रसाद शेंडगे

Prasaad Shendage

आभाळं दाटलं दारातं,
काहुरं माजलं उरातं...
बेभानं पाऊस भरातं,
बेधुंद वाऱ्याच्या सुरातं...
©प्रसाद शेंडगे...✍️
सुचलेल्या ओळी.®
 #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#

Prasaad Shendage

आभाळं दाटलं दारातं,
काहुरं माजलं उरातं...
बेभानं पाऊस भरातं,
बेधुंद वाऱ्याच्या सुरातं...
©प्रसाद शेंडगे...✍️
सुचलेल्या ओळी.® #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile