Nojoto: Largest Storytelling Platform

New सौंदर्य कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सौंदर्य कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सौंदर्य कविता.

    PopularLatestVideo

CalmKrishna

रात्रि सौंदर्य... कविता रात्रि सौंदर्य poem nojotohindi

read more
 रात्रि सौंदर्य...

#कविता #रात्रि #सौंदर्य #poem #nojotohindi

Pushpa Rai...

कविता प्रकृति_प्रेम सौंदर्य नोजोटो नोजोटोहिंदी हिंदी_कविता

read more
mute video

Vidhi

सौंदर्य की बातें तो तुम खूब लिखते हो
लेकिन मेरे अधरों से लिपटे खून की तारीफ़ क्यों करते हो?
क्या मेरी चोटों को छिपाने की ख़ातिर ही ये साज है श्रृंगार है?

#RapeCulture #प्रेमगीत #कविता #सौंदर्य #श्रृंगार #चोट #BeautyMyth #RapeCulture #YQdidi #YQbaba

Vaibhav Thorat

सौंदर्य #Quote

read more
 सौंदर्य

कवी - के. गणेश

सौंदर्य.....

read more
मनाचे सौंदर्य टिपायला
चेहराही वाचायला हवा..
सारांश रूपाने का होईना
काही भाग मनात साचायला हवा..! सौंदर्य.....

निःशब्द writers

काय आहे नक्की सौंदर्याची व्याख्या...?सुंदर डोळे,नाक,कान,गोरा रंग,लांब केस...?
नाही हो,खरंतर सौंदर्य हे दिसण्यात नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात हवं असतं.....
हल्लीच झालेल्या मिस युनिव्हर्स झोझिबिनीचे लोकांनी द ब्लॅक गर्ल म्हणून कौतुक केलेच तर काहींनी हिच्याकडे काय सौंदर्य म्हणून टीकाही केली,
असो बोलणारे बोलणारच पण कौतुक करणाऱ्यांमुळे ही सौंदर्याची परिभाषा नक्कीच बदलेल.....
सुंदरतेचे कौतुक करताना चंद्राची उपमा आपण सहज देतो पण त्या चंद्रालाही अमावस्येला सामोरे जावेच लागते,
सुंदर टवटवीत असलेले फुल काही वेळाने कोमेजते पण त्याचा सुगंध मात्र दरवळत राहतो,
सौंदर्य काय आज आहे उद्या नाही पण तुमच्यातले सुप्त गुण तुमच्यासोबत कायम असतील,
बाह्य सौंदर्याला भुलून न जाता अंतर्मनातील सौंदर्य जाणून घेतले तर खूप छान होईल,
प्रत्येकात असलेल्या वेगवेगळ्या सौंदर्याला जाणून घेऊन ते स्विकारले तर आयुष्य अजून सुंदर होईल.....
- Progress #सौंदर्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile